गडचिरोली: अहेरी तालुक्यातील खाँदला येते मासूम धन्वंतरी दर्गाचे नवीन बांधकाम करण्यात आले. दर्गाचे पूजारी श्री. गोविंद कोडापे यांच्या विनंती ला मान देवून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी खाँदला येते जावून दर्गाचे फीत कापून उदघाटन केले.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,राजारामचे सरपंच श्री.नागेश कन्नाके,उपसरपंच सौ.सुरक्षाताई आकदर,माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट,अँड.एच.के.आकदर,माधव कूळमेथे
सुरेश सोयाम,दिपक अर्का,सुरेश पेंदाम,नारायण चालुरकर,प्रणय गोडसेलवार,राकेश सड़मेक,गोडसेलवार आदि व गावकरी उपस्थित होते.