21-12-2025
जळगाव / मुक्ताईनगर डे प्लॅन
- जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, भुसावळ व वरणगाव नगर परिषदेची मतमोजणी, कोण होणार नगराध्यक्ष याकडे सर्वांचे लक्ष, याबाबत सविस्तर बातमी.
बुलढाणा/ शेगाव डे प्लॅन
- शेगाव संग्रामपूर जळगाव जामोद, मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीतील मत मोजणी होणार आहे. या संदर्भात बातमी.
यवतमाळ डे प्लॅन
- जिल्ह्यात दहा नगर परिषद व एका नगरपंचायतसाठी रविवारी सकाळी दहा वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. नगर परिषद निवडणुकीत कोणाची सत्ता येणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यासंदर्भात सविस्तर बातमी.
बुलढाणा /खामगाव डे प्लॅन
- खामगाव नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या संदर्भात बातमी.
बुलढाणा डे प्लॅन
- बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांची मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे.. बुलढाणा, चिखली ,मेहकर,देऊळगाव राजा,सिंदखेड राजा, लोणार, या सह अन्य नगरपरिषदांची मतमोजणी होणार असुन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे,आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे..या संदर्भात प्रतिक्रिया. निवडणूक निकाल अपडेट.
जालना / डे प्लॅन
- जालना जिल्ह्यातील भोकरदन, परतूर आणि अंबड या तीन नगरपरिषदांचे निकाल हाती येणार आहेत.
- या संदर्भात सविस्तर बातमी.
नांदेड / डे प्लॅन
- नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांवर सविस्तर बातमी सादर
सिल्लोड / डे प्लॅन
- अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिक्रीया.
सोलापूर डे प्लॅन
- बार्शी नगरपरिषद निवडणूक मतमोजणी
सकाळी 10 वाजता
अकोला डे प्लॅन
- अकोला जिल्हातल्या 5 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीची मतमोजणी.
अकोला जिल्ह्यातील 5 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. जळगाव/ चोपडा डे प्लॅन - चोपडा नगर परिषदेच्या 31 नगरसेवक व लोकनियुक्त नगराध्यक्ष साठी मतमोजणी विजय उमेदवार व जल्लोष करणारे कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया.
धुळे डे प्लॅन
- धुळे जिल्ह्यातील तीन नगरपरिषदेंचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते माजी आमदार कुणाल पाटील यांची प्रतिक्रिया.
- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर आणि पिंपळनेर यांना नगरपालिकांचे निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सविस्तर आढावा घेऊन बातमी.
