मासिक सभेतील ठरावावर आक्षेप; रद्द करण्याची मागणी!
यावल तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या २४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या मासिक सभेतील ठराव रद्द करण्याची मागणी संचालक अतुल वसंतराव पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा निबंधक, सहकारी संस्था, जळगाव…
नायगावात SIR नोंदणी कॅम्प; ७० मतदारांची नोंदणी!
यावल तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेत भारतीय जनता पार्टी एसआयआर समितीतर्फे शनिवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत एसआयआर नोंदणी कॅम्प घेण्यात आला. या कॅम्पला मतदारांनी प्रतिसाद दिला असून,…
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार जावळे आक्रमक; केल्या मोठ्या मागण्या!
जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, पीक विम्यातील तफावत दूर करा आणि कृषी पंपांचे लोडशेडिंग कमी करा, अशा विविध मागण्या आमदार अमोल जावळे यांनी मांडल्या. नाशिक येथे कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या…
चिमूरच्या क्रांतीज्योत दौडीत २६२ धावपटूंचा जोश!
चिमूरमध्ये ‘क्रांतीज्योत दौड स्पर्धा-२०२६’ मोठ्या उत्साहात पार पडली. ग्रामगीता महाविद्यालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत पुरुष, महिला आणि १२ ते १७ वर्षे वयोगटातील मुले-मुली अशा चार गटांत एकूण २६२ धावपटूंनी सहभाग…
गणेशोत्सवात मुस्लिम मोर्चाचा अनोखा उपक्रम; दिला एकतेचा संदेश!
नंदुरबारमध्ये गणेशोत्सवादरम्यान सामाजिक एकता आणि बंधुभावाचे उदाहरण पाहायला मिळाले. राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पवन पुत्र मंडळाला भेट देत अध्यक्ष आणि संपूर्ण कार्यकारिणीचा सत्कार केला. राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष नूर…
टाकळघाटच्या सरपंच शारदा शिंगारे अपात्र; आर्थिक व्यवहारांवर कारवाई
NAGPUR| नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न असलेल्या टाकळघाट ग्रामपंचायतीच्या सरपंच शारदा ज्ञानेश्वर शिंगारे यांना आर्थिक व्यवहारांबाबतच्या तक्रारीनंतर अपात्र ठरवण्यात आले आहे. अपर विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांनी २१ सप्टेंबर रोजी हा…
यावलमध्ये भव्य सत्कार सोहळा; दिव्यांगांसाठी मोफत नोंदणी
JALGAON | प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी हरीभाऊ रत्नाबाई विजय पाटील यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल यावलमध्ये भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर दिव्यांगांसाठी मोफत सदस्य…
सनपुलेतील आदिवासी कुटुंबांचा हक्काचा लढा; आंदोलनाचा इशारा
JALGAON | चोपडा तालुक्यातील मौजे सनपुले येथील शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी भिल्ल आणि पावरा समाजातील पात्र कुटुंबांच्या निवासी हक्कांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.…
यावलमध्ये केबल चोरांचे रॅकेट उघड ! ११ संशयित ताब्यात
JALGAON | यावल तालुक्यातील किनगाव आणि मालोद शेतशिवारात विद्युत वितरण कंपनीच्या तारांची चोरी करताना चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी कारवाई करत एकूण ११ संशयितांना मुद्देमालासह ताब्यात…
यावलमध्ये पोलिसाच्या कुटुंबाला SBI कडून 1 कोटींची मदत
JALGAON| यावल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना भारतीय स्टेट बँकेच्या यावल शाखेकडून मोठी आर्थिक मदत मिळाली आहे. पोलीस सॅलरी पॅकेज अंतर्गत कुटुंबीयांना १ कोटी रुपयांचा…
