केळी विम्याची यादी रखडली! शेतकऱ्यांचा संताप, आंदोलनाचा इशारा

JALGAON|यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील पात्र महसूल मंडळांची यादी तातडीने जाहीर करण्याची मागणी करण्यात आली असून, मागण्या मान्य न…

यावलच्या अनन्याचा देशभर गौरव! राष्ट्रपतींच्या हस्ते दोन सुवर्णपदके

JALGAON| यावलकरांची सुकन्या कुमारी अनन्या हिने आपल्या असामान्य शैक्षणिक कर्तृत्वाने यावल शहराचा अभिमान उंचावला आहे. महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा येथे उल्लेखनीय यश संपादन केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अनन्याला…

तडीपार आदेश झुगारला! उमरखेडमध्ये आरोपीला पोलिसांनी पकडलं

YAWATMAL | उमरखेड शहरात तडीपार आदेशाचे उल्लंघन करून वावरणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीवर उमरखेड पोलिसांच्या डी.बी. पथकाने कारवाई केली आहे. लेंडी पुलावर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. दिनांक २३ सप्टेंबर २०२६…

उमरखेड ATM फसवणुकीचा छडा; मुंबईतून 28 हजार जप्त !

उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत एटीएम कार्ड एक्सचेंज करून लबाडीने पैसे काढणाऱ्या आंतरराज्यीय सराईत आरोपीचा उमरखेड पोलिसांनी छडा लावला आहे. मुंबई येथून गुन्ह्यातील 28 हजार रुपयांची 100 टक्के रक्कम जप्त करून…

यावलमध्ये सुमारे १० कोटींच्या विकासकामांचे लवकरच भूमिपूजन!

यावल नगरपरिषद हद्दीतील विविध भागांमध्ये मंजूर झालेल्या विकासकामांचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांनी दिली आहे. निवडणुकीपूर्वी नागरिकांना दिलेल्या विकासकामांच्या आश्वासनांचा पाठपुरावा करून…

मुरुडला अपर तहसीलदार कार्यालय मंजूर; शासनाचा GR जारी!

लातूर तालुक्यातील मुरुड बु. येथे अपर तहसीलदार कार्यालय कार्यान्वित करण्यास महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मुरुड बु., चिंचोली बु. आणि…

चौकशी होऊनही कारवाई नाही? यावलमध्ये बेमुदत उपोषण सुरू!

आडगाव येथील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या कामकाजाबाबत चौकशी होऊनही कामांमध्ये तफावत असल्याचा आरोप करत आडगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक सुनील पाटील यांनी आज, २२ सप्टेंबर २०२६ रोजी यावल पंचायत समितीसमोर…

कांदा पिकाच्या नुकसानीवरून वाद; सावखेडासिममध्ये ६ जणांवर गुन्हे!

यावल तालुक्यातील सावखेडासिम शिवारात कांदा लागवड केलेल्या रोपांच्या नुकसानीवरून वाद झाला आहे. कांदा पिकावरून झालेल्या वादात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, एकूण सहा जणांविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला…

यावलमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याची मागणी!

यावल शहरातील नागरी भागात २०११ पूर्वीपासून शासकीय जमिनीवर असलेले पात्र निवासी अतिक्रमण नियमित करण्याची मागणी करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाच्या २५ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देत…

मनवेलमध्ये क्रीडा स्पर्धांचा थरार! ५७० आदिवासी खेळाडू मैदानात !

यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत चोपडा बीटमधील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या सांघिक क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी अनुदानित आश्रमशाळा, मनवेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…