मुख्यमंत्री फडणवीसांचा ६ गावांत पाहणी दौरा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यात कोरड्या दुष्काळाची पीक-पाणी परिस्थितीची थेट बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाकडून त्यांचा…

निमोनियाने चिमुकली सिझा फातेमा सय्यदचा मृत्यू !

महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे निमोनियामुळे अवघ्या एक वर्षाच्या सिझा फातेमा सय्यद या चिमुकलीचा दि. २२ सप्टेंबर रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. ही चिमुकली पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुदस्सीर यांची मुलगी…

एकनाथ खडसेंची किनगाव स्कूलला सदिच्छा भेट !

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी स्कूलचे चेअरमन व्ही. डी. पाटील यांच्या निवासस्थानीही भेट दिली.…

गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा सन्मान; संकल्प फाउंडेशनचा उपक्रम

किनगाव बु. येथे गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा जपत उत्सवाला विधायक स्वरूप देणाऱ्या गणेश मित्र मंडळांच्या अध्यक्षांचा संकल्प फाउंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला. अध्यक्षांना सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या कार्याचा…

साकळीतील 26 वर्षीय तरुणाचा गळफास !

यावल तालुक्यातील साकळी येथील 26 वर्षीय विनोद जीवन बडगुजर ऊर्फ सोन्या याचा गळफास घेतल्याने मृत्यू झाला. आज 22 सप्टेंबर रोजी पहाटे हा प्रकार निदर्शनास आला. त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल…

वाणी सरांच्या स्मृतीदिनी विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा!

यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात संस्थापक अध्यक्ष कै. वासुदेव राजाराम वाणी यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त विविध स्पर्धा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. इयत्ता पहिली ते…

पारनेरच्या पाणीप्रश्नावर मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक; वर्षभरात योजना पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन!

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष विजयराव औटी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट पारनेर शहराच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाला कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री तथा जलसंपदा…

हरिभाऊ पाटील यांचा दणक्यात सत्कार! बोदवड तालुका अपंग संघटनेकडून गौरव, जिल्हाध्यक्षपदी निवड!

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथील हरिभाऊ रत्नाबाई विजय पाटील यांची प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल बोदवड तालुका अपंग संघटनेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात…

यावलमध्ये बाबा रामदेवजी जयंतीचा उत्साह; भव्य मिरवणूक !

यावल शहरात वाल्मीकी मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्री रामदेवजी महाराज यांची ६७४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून डीजे आणि ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पद्मालय…

दहिगावच्या शिक्षिकेचा गौरव; रामेश्वरी बडगुजर आदर्श पुरस्काराने सन्मानित !

यावल तालुक्यातील दहिगाव येथील पीएम श्री जि. प. प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका रामेश्वरी अरुण बडगुजर यांचा यावल स्टेट बँक शाखेतर्फे आदर्श पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सावखेडा सिम शाखेचे व्यवस्थापक कुंभारे…