(धाराशिव)

उमरगा तालुक्यातील आष्टा जहागीर येथे संतयोगी दामोदर मठामध्ये मठाधिपती १००८ महंत अवधुतपुरी महाराज यांच्या अधीपथ्याखाली श्रावण मासारंभ पर्वकाळात हरीविजय ग्रंथाची सुरुवात करण्यात आली होती त्या ग्रंथाची सांगता रविवार दि.३१रोजी दामोदर मठातुन गावातील प्रमुख मार्गावरून टाळ मृदंगाच्या गजरात भाविक भक्तांच्या सानिध्याने वाजत गाजत ग्रंथदिंडी नामस्मरणाच्या जयघोषात काढण्यात आली होती.
यावेळी मीरवणुक मार्गावर महीला भगींनींनी रांगोळी काढून सजावट करुन भाविक भक्तांसह ग्रंथाचे जागोजागी स्वागत करीत पुजन करुन सहभाग नोंदवला होता.


यावेळी मठाधिपती महंत अवधुतपुरी महाराज, उपसरपंच बापुराव गायकवाड, माजी उपसरपंच राधाताई गायकवाड, भजनीमंडळाचे अध्यक्ष कमलाकर गायकवाड, वाचक ज्ञानेश्वर गायकवाड, प्रवर्तक हीरानाथ गायकवाड, श्रीराम कुलकर्णी,पांडुरंग गायकवाड,विश्वंभर जाधव, उमेश जाधव,दादाराव गायकवाड,आशोक गायकवाड ,शिवाजी शिंदे, कुमार साळुंके, जयवंत जाधव,विठ्ठल गायकवाड ,महादेव पाटील, मन्सूर शेख करण साळुंके आदिसह भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *