Category: लातूर

“हर हर महादेव “च्या गजरात सिद्धेश्वर यात्रेस प्रारंभ, मध्यरात्री गवळी समाजाने केला दुग्धाभिषेक

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी LATUR | लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेस अभुतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. मध्यरात्री गवळी समाजाचा दुग्धाभिषेक झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने रांगा…

सिध्देश्वर यात्रा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

येत्या बुधवारपासून होणार प्रारंभ : २० दिवस चालणार यात्रा लातूर प्रतिनिधी लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री. सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. प्रतिवर्षाप्रमाणे याही…

दुधाळवाडी येथील दोन तरुणांचे सुयश आ .कैलास पाटील यांच्या हस्ते नागरी सत्कार संपन्न .

DHARASHIV | ता.१८ कळंब तालुक्यातील दुधाळवाडी येथील केंद्रीय व राज्य राखीव दलात भर्ती झालेल्या दोन तरुणांची डीजे लावुन मिरवणूक काढुन,गावभर पेढे वाटून ग्रामपंचायतच्या वतीने आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते जंगी…

डिजीटल मिडीया संपादक संघटनेच्या अहमदपूर तालूकाध्यक्षपदी अजय भालेराव तर उपाध्यक्षपदी गणेश मुंडे यांची निवड

अहमदपूर दि.14 अजय भालेराव येथील एसएस न्यूज चॅनल चे संपादक तथा पत्रकार अजय भालेराव यांची नूकतीच डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या अहमदपूर तालूकाध्यक्ष पदी तर गणेश मुंडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती…

तुर हमीभाव ऑनलाईन नोंदणी करावी : संतोष सोमवंशी

औसा: तुर हमीभावाने शासकीय खरेदी करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे यामुळे औसा येथे खरेदी विक्री संघात तुर ऑनलाईन नोंदणी करावी असे अहवान खरेदी विक्री संघाचे सभापती संतोष सोमवंशी यांनी केली…

मोबाईल खेळापेक्षा विद्यार्थीनी मैदानी खेळ खेळावेतठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी

LATUR | हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेच्या लातूर कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने आयोजित वार्षिक क्रीडा उत्सव “खेळ भरारी 2025” चा शुभारंभ महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा जिल्हाप्रमुख…

नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करा अन्यथा भाव फरक द्या : राज्य बाजार समिती उपसभापती संतोष सोमवंशी…………..लातूरः राज्यात हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ साडेतीन लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले. आजही ४ लाख शेतकरी खरेदीच्या प्रतिक्षेत आहेत. तर खरेदीची मुदत ३१ जानेवारीला संपत आहे. सरकारने एतकर मुदत वाढवून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावे किंवा या शेतकऱ्यांना भाव फरक द्यावा, अशी मागणी राज्य बाजार समिती उपसभापती संतोष सोमवंशी यांनी केली.

सोयाबीन खरेदीची अंतिम मुदत दोन दिवसांवर आली. मात्र आजही नोंदणी केलेल्या निम्म्या शेतकऱ्यांनाचेही सोयाबीन खरेदी झाले नाही. आजही नोंदणी करून ४ लाख शेतकरी नाफेडच्या संदेशाची वाट पाहत आहेत. मात्र सरकारला…

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा; हमीभावाने सोयाबीन खरेदीचे उद्दीष्ट २ लाख क्विंटलने वाढविले

▪️पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला विषय लातूर, दि. २८ : जिल्ह्याला हमीभावाने सोयाबीन खरेदीचे १२ लाख ८४ हजार १७० क्विंटलचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. हे उद्दिष्ट पूर्ण होवूनही…

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेच्या मुदतवाढीसाठी विद्यार्थी हक्क कृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लातूर प्रतिनिधीलातूर, विद्यार्थी हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा घुगे ठाकूर मॅडम यांची भेट घेऊन मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेच्या मुदतवाढीसाठी तसेच मानधन…

उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींसाठी लातूर येथे वसतिगृहाची सुविधा…

लातूर – जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अल्पसंख्यांक विभागामार्फत लातूर येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन येथे एकूण १०० विद्यार्थिनी क्षमतेचे अल्पसंख्यांक वसतिगृह चालविण्यात येत आहे. २१ जून, २०१३…