यावल विकास प्रकल्प कार्यालय यांच्या माध्यमातुन व शासनाच्या योग्य शैक्षणीक योग्य धोरण नुसार आदिवासी मुला मुलींना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण नामांकित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दुसरीच्या प्रवेश देण्यात येईल, अश्य आशयाची जाहिरात यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले होते यात ई १ ते २ रीच्य ३२६ पालकांनी प्रवेश अर्ज दखल केलें, मात्र शैक्षणीक सत्राचे पहिले अर्ध सत्र पूर्ण होऊन या विद्यार्थ्यांचे प्रवेश गुलदस्त्यात राहिल्याने अखेर पालक नात्याने सामजिक कार्यकर्ते मुनाफ तडवी यांनी विद्यर्थ्यंना प्रवेशासाठी पाठबळ देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण केलें, त्य उपोशनाची संगत यावल चोपडा विधान शेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांनी उपोषणास भेट देऊन विविध विषयांवर आधारित चर्चा करुन आश्र्वशन देऊन सोम रसाने उपोषणाची सांगता जेली, प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी उच्च स्तरीय पाठपुरावा करून १२८ आदिवासी मुला मुलींना इंग्रजी माध्यमाचे १ व २ रिच्य वर्गात प्रवेश देण्यात आला परंतू प्रवेशापासून वंचित असलेल्या ७७ मुला मुलींच्या बाबतीत लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करा कारण शैक्षणीक वर्ष वाया जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, आशी पालक वर्गातून मागणी करण्यात येत आहे, पालक या नात्याने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल येथे प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे व प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्यकडे वारंवार कैफियत मांडून, प्रकल्प अधिकारी यांनी आयुक्तालय आदिवासी विकास भवन नाशिक यांना लेखी पत्र पाठविले पालक मुनाफ तडवी यांनी स्वर्गिय खासदार हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे व कोरपावलीं येथील राजकीय तरूण तडफदार धडाडीचे कर्यकरणारे राकेश फेगडे यांनी तत्काळ यावल प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्याशी संपर्क साधून सदर परकरणा बाबत तत्काळ मंत्रालयात पाठपुरावा करून शिक्षणा पासून वंचीत राहिलेल्या ७७ मुला मुलींना इंग्रजी माध्यमाचे शाळेत प्रवेश मिळे परेंत पाठपुरावा करणार असल्याचे ग्वाही दिली, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या संपुर्ण मार्गदर्शन लाभले असून पुढील ७७ मुला मुलींना इंग्रजी माध्यमाचे शाळेत प्रवेश मिळण्यात वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठून मागणी मंजूर होई पर्यंत प्रवेश प्रलंबित राहील, व शासनाकडून अहवाल आल्यानंतरच तत्काळ अंमलबजावणी करुण प्रवेश देण्यात येईल, प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्यशी चर्चा करतांना निष्पन्न झाले असल्याचे पालक मुनाफ तडवी यांनी सांगितले, तरी लवकरात लवकर मागणी पुर्ण करण्यात यावी अशी अपेक्षा पालक वर्गातून करण्यात येत आहे,