Category: जळगाव

अतिक्रमण कारवाईवर छायाताई पाटलांचा विरोधकांना टोला!

यावल नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी नोटिसांवरून सुरू असलेल्या वादावर लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अतिक्रमण कारवाई पूर्णपणे नियमानुसार असून, विरोधकांनी वस्तुस्थितीचा अभ्यास करूनच राजकारण करावे, असा टोला…

रावेर-यावलमध्ये SIR आढावा बैठक; किरीट सोमय्या उपस्थित !

रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील SIR प्रक्रियेच्या अनुषंगाने महत्त्वाची आढावा बैठक भालोद येथील भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत…

यावल कृषी विभागात आठवड्यात दुसरा मृत्यू; शिपायाचे निधन !

यावल येथील कृषी विभागातील शिपाई हैदर हबीब तडवी, वय ५२, यांचे ९ सप्टेंबर रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने कृषी विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे. हैदर…

सांगवी बु.मध्ये भरदिवसा १० क्विंटल सळई लंपास!

यावल तालुक्यातील सांगवी बु. गावात भरदिवसा अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी केली आहे. पाण्याच्या टाकीजवळ उभ्या असलेल्या मालवाहू वाहनातून तब्बल १० क्विंटल लोखंडी सळई लंपास करण्यात आली असून, चोरीच्या मुद्देमालाची किंमत…

दहिगावच्या गटारीवर महिनाभर धापे नाहीत; ग्रामस्थ संतप्त !

यावल तालुक्यातील दहिगाव येथे गटारीच्या बांधकामावर गेल्या एक महिन्यापासून धापे टाकण्यात न आल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून तातडीने काम सुरू…

यावलच्या जे. टी. महाजन स्कूलमध्ये बैलपोळा उत्साहात!

यावल येथील जे. टी. महाजन स्कूलमध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मातीच्या बैलांचे पूजन, नैवेद्य आणि विद्यार्थ्यांच्या शेतकरी वेशभूषेमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाला दिपाली धांडे यांनी अध्यक्षस्थान…

जे. टी. महाजन स्कूलमध्ये बैलपोळा उत्साहात साजरा !

JALGAON | यावल येथील जे. टी. महाजन स्कूलमध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मातीच्या बैलांचे पूजन करून विद्यार्थ्यांनी पोळा सणाचे महत्त्व जाणून घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपाली धांडे होत्या.…

यावलमध्ये पोळ्यावर दुष्काळाचे सावट ज्वारीऐवजी मका !

JALGAON | यावल तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिकांची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे यंदाच्या पोळा सणावरही दुष्काळाचे सावट पसरले असून, ज्वारीऐवजी मका पिकावर बैलांचा उपवास सुटणार आहे. पावसाची…

थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्यांचा अन्नत्यागाचा इशारा !

JALGAON | यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, सेवा विषयक प्रश्न आणि कर्मचाऱ्यांवरील कथित अन्यायाच्या निषेधार्थ १५ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्याचा…

यावलमध्ये 32 ग्रामपंचायतींवर महिलाराज; इच्छुकांची उत्सुकता वाढली !

यावल तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींच्या महिला आरक्षणाची सोडत आज फैजपूर येथे काढण्यात आली. यामध्ये तब्बल 32 ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. फैजपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या…