Category: Uncategorized

⭕️श्रीगोंदा पोलीस ठाण्याचा कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात.. 

चौकशीकामी ताब्यात घेतलेला मोबाईल माघारी देण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याने २० हजार रुपयांच्या रकमेची मागणी करून तडजोडीअंती तीन हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना…

⭕️काजल गुरु (तृतीयपंथीय संघटनेच्या जिल्हाध्यक्ष) यांचे निधन..

नगर : तृतीयपंथीय नागरिकांच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष काजल गुरू उर्फ बाबूनायक नगरवाले यांचे अल्पशा आजाराने निधन. गेल्या दहा दिवसांपासून येथील खासगी रुग्णालात उपचार सुरू होते. काजल गुरू यांनी तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी आयुष्यभर…

⭕️वंदे भारत एक्सप्रेस चे अहिल्यानगर मध्ये जल्लोषात स्वागत..

बहुप्रतिक्षीत वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे काल (ता. १०) सायंकाळी अहिल्यानगरमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. खासदार निलेश लंके व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी काल (ता. १०) सायंकाळी वंदे…

⭕️अहिल्यानगर एमआयडीसीत खंडणीचा गुन्हा दाखल..

अहिल्यानगर शहरातील एमआयडीसी परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एमआयडीसीमधील एका नामांकित कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरला खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर एमआयडीसी परिसरातील एका नामांकित कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरला…

⭕️अहिल्यानगर कारागृहात रक्षाबंधन सण साजरा..

भावंडांच्या प्रेमाचा, विश्‍वासाचा आणि जिव्हाळ्याचा सण असलेला रक्षाबंधन अहिल्यानगर जिल्हा कारागृहात एक वेगळ्या वातावरणात साजरा करण्यात आला. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय, अहिल्यानगर यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेच्या बहेनजींनी…

⭕️अहिल्यानगर-राजस उद्योग समूहाचे संचालक श्री. राजू आर. घुले यांना डॉक्टरेट पदवी प्रदान..

अहिल्यानगर जिल्ह्यातील नामांकित राजस उद्योग समूहाचे संचालक श्री. राजू आर. घुले यांना बर्लिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी, यू एस ए कडून मानद डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे. याबद्दल त्यांचा नवी दिल्ली येथे विविध…

“जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी काम करा..!” – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

‘महसूल सप्ताह २०२५’ चे राहाता येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. शिर्डी: महसूल हा थेट सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित विभाग आहे. महसुली अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलतेने काम करत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न…

⭕️सिने दिग्दर्शक – लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट

♦️सिने दिग्दर्शक –लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट ♦️नव्या पत्रकारांना नियुक्तीपत्रांचे वितरण ठाणे , दि:-‘जबरी खबरी’ या मराठी डिजिटल चॅनेलला ज्येष्ठ संपादक, माध्यमतज्ज्ञ…

⭕️रेसिडेन्शिअल हायस्कूल येथे स्नेहमेळाव्याप्रसंगी जमलेले माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षक

♦️२९ वर्षांनंतर शाळा भरली अन् आठवणींची घंटा वाजलीमाजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न प्रतिनिधी : अहिल्यानगर येथील रेसिडेन्शिअल हायस्कूल या शाळेतील सन १९९१ ते १९९६ या वर्षात इयत्ता…

⭕️डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना: मुंबई महानगर कार्याध्यक्ष पदी शशिकांत देशमुख

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना: मुंबई महानगर कार्याध्यक्षपदी शशिकांत देशमुख मुंबई:- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या मुंबई महानगर कार्याध्यक्षपदी शशिकांत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका कल्याण येथील…