Category: Uncategorized

स्मार्ट ग्राम बिबीमध्ये जलजीवन मिशनचे ढिसाळ नियोजन

जिल्हा परिषदेने लक्ष घालण्याची उपसरपंच आशिष देरकर यांची मागणी कोरपना तालुका प्रतिनिधी मनोज गोरे: स्मार्ट ग्राम बिबी येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाच्या दर्जेदार अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीने आवाज उठवला आहे.…

⭕️राहुरीतून १३ ट्रक सुगंधी सुपारी हस्तगत..

♦️राहुरीतून १३ ट्रक सुगंधी सुपारी हस्तगत ;स्थानिक गुन्हे शाखेने पकडला साडेआठ कोटीचा मुद्देमाल नगर : कर्नाटकहून गुजरातकडे सुपारी व तंबाखू वाहतूक करणारे १३ ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी परिसरात…

देशी दारूच्या दुकानाविरोधात कोरपण्यांमध्ये शेतकरी संघटना आक्रमक अन्नत्याग आंदोलन तहसील कार्यालय समोर

कोरपणा तालुका प्रतिनिधी मनोज गोरे कोरपणा नगरपंचायत चे यमाजी धुमाळ मुख्याधिकाऱ्यांनी दिलेली ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू कोरपणा शहरातील नव्याने सुरू होणाऱ्या देशी दारू दुकानाला मुख्याधिकाऱ्यांनी दिलेली…

युरिया खतांची टंचाई शेतकरी त्रस्तसाठे बाजारावर कारवाईची मागणी

कोरपणा तालुका प्रतिनिधी मनोज गोरे तालुक्यात युरिया खतांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे कृषी सेवा केंद्रांमध्ये खत उपलब्ध असून बुकिंग असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात…

सावनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे घर कोसळले, एक ते दीड लाखांचे नुकसान

नागपूर, एनटीव्ही न्यूज मराठी नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ढालगाव खैरी गावात मोठे नुकसान झाले आहे. येथील श्री. वाट यांच्या कुटुंबाचे जुने घर कोसळले…

⭕️घोडेपीर दर्गा पाडण्याचा प्रयत्न..

♦️N Tv News: अहिल्यानगर अपडेट गांधी मैदान ते पटवर्धन चौक दरम्यानच्या रस्त्यावरील घोडे पीर दर्गा पाडण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून आज (ता. २४) पहाटे तीन वाजता करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच…

⭕️शेवगाव येथील ५ हेक्टर जमीन वादात..

नगर (प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यातील गट नंबर 683 या शेती मालमत्तेसंदर्भात अहमदनगर जिल्हा न्यायालयाने मनाई हुकूम दिला आहे. या प्रकरणी अल्ताफ ताजुद्दीन इनामदार यांनी ताहेर सीराजुद्दीन पटेल यांच्याकडून 55 लाख रुपये…

⭕️थोरात यांना धमकी दिल्याच्या निषेधार्थ गुरुवारी संगमनेरमध्ये मोर्चा

संगमनेर : यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार अशी ओळख असलेले महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्या तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या निषेधार्थ व संगमनेर मध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या जातीयवादी…

⭕️मीडियाचा उतावळेपणा …. फायदा कुणाचा ?

बारामती तालुक्यातील अष्टविनायक स्थान म्हणून मोरगावला नावलौकिक आहे. येथे रयत संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रामदैवत यात्रेचा करमणूक कार्यक्रम झाला. हा जुना व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर प्रसारित…

⭕️चोंडी विकास प्रकल्पाला वेग : सभापती प्रा. राम शिंदे

♦️N Tv News: अहिल्यानगर अपडेट श्री क्षेत्र चोंडी येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या धर्तीवर साकारल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय स्मारकाच्या जलद विकासासाठी फडणवीस सरकारकडून वेगाने पाऊले उचलली जात आहेत. त्याचाच…