Category: Uncategorized

⭕️भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल..

♦️N Tv News: अकोले अपडेट स्वातंत्र्यदिनी भंडारदरा धरण परिसरात भटकंती करण्यासाठी पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात. यंदाही संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे…

⭕️कोणी काय खावं हे सरकारनं ठरवू नये;राज ठाकरे..

कोणी काय खावं आणि खाऊ नये याचा निर्णय लोकांनी घ्यावा, स्वातंत्र्य दिनालाच तुम्ही बंदी कशी आणता. ही गोष्ट सरकारने सांगू नये की कोणी काय खावं आणि खाऊ नये. कोणत्याही सरकारने…

⭕️कोपरगाव पोलिसांनी केला उलगडा पतीनेच केला महिलेचा खून..

N Tv News: कोपरगाव अपडेट कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाऊच बुद्रुक शिवारातील उंबरी नाल्याजवळ ८ ऑगस्ट रोजी अज्ञात आरोपीने साधारण ४५ वय असलेल्या महिलेचा अज्ञात कारणाने खून करून पुरावा…

⭕️अहिल्यानगर जिल्ह्यात १५ ऑगस्टपर्यंत “यलो अलर्ट”

भारतीय हवामान खात्याने १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत जिल्ह्यात वीजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात…

⭕️श्रीगोंदा पोलीस ठाण्याचा कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात.. 

चौकशीकामी ताब्यात घेतलेला मोबाईल माघारी देण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याने २० हजार रुपयांच्या रकमेची मागणी करून तडजोडीअंती तीन हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना…

⭕️काजल गुरु (तृतीयपंथीय संघटनेच्या जिल्हाध्यक्ष) यांचे निधन..

नगर : तृतीयपंथीय नागरिकांच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष काजल गुरू उर्फ बाबूनायक नगरवाले यांचे अल्पशा आजाराने निधन. गेल्या दहा दिवसांपासून येथील खासगी रुग्णालात उपचार सुरू होते. काजल गुरू यांनी तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी आयुष्यभर…

⭕️वंदे भारत एक्सप्रेस चे अहिल्यानगर मध्ये जल्लोषात स्वागत..

बहुप्रतिक्षीत वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे काल (ता. १०) सायंकाळी अहिल्यानगरमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. खासदार निलेश लंके व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी काल (ता. १०) सायंकाळी वंदे…

⭕️अहिल्यानगर एमआयडीसीत खंडणीचा गुन्हा दाखल..

अहिल्यानगर शहरातील एमआयडीसी परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एमआयडीसीमधील एका नामांकित कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरला खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर एमआयडीसी परिसरातील एका नामांकित कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरला…

⭕️अहिल्यानगर कारागृहात रक्षाबंधन सण साजरा..

भावंडांच्या प्रेमाचा, विश्‍वासाचा आणि जिव्हाळ्याचा सण असलेला रक्षाबंधन अहिल्यानगर जिल्हा कारागृहात एक वेगळ्या वातावरणात साजरा करण्यात आला. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय, अहिल्यानगर यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेच्या बहेनजींनी…

⭕️अहिल्यानगर-राजस उद्योग समूहाचे संचालक श्री. राजू आर. घुले यांना डॉक्टरेट पदवी प्रदान..

अहिल्यानगर जिल्ह्यातील नामांकित राजस उद्योग समूहाचे संचालक श्री. राजू आर. घुले यांना बर्लिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी, यू एस ए कडून मानद डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे. याबद्दल त्यांचा नवी दिल्ली येथे विविध…