Category: बुलडाणा

लोकप्रिय माजी नगरसेवक बंडूभाऊ चवरे यांचा वाढदिवस होणार विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा..

मलकापूर :- वाढदिवस म्हटलं म्हणजे बडेजावपणा आलाच, मात्र या बाबीला पुर्णत: फाटा देत माजी नगरसेवक सुहास उर्फ बंडूभाऊ चवरे यांचा वाढदिवस येत्या ३० जून रोजी मित्र परिवराच्या वतीने विविध समाजोपयोगी…

शिवसेना तालुका प्रमुखांच्या वाढदिवसाला सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल….!!!!

दिपक चांभारे पाटील यांच्यावर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव.! मलकापूर : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांच्या झालेल्या वाढदिवसाला सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल बघायला मिळाली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, सहकार,…

शहर पोलीस स्टेशनला मिळाला अत्याधुनिक व्हिडिओ शूटिंग कॅमेरा.

अनुचित प्रकारावर राहील आता त्या’ व्हिडिओ शूटिंग कॅमेऱ्याची करडी नजर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये आज आगामी सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच शोभायात्रा व इतर कार्यक्रमांमध्ये पोलिसांची करडी नजर…

शहरात सुरू आहे खुलेआम पत्त्याचा क्लब…

पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष..? बुलढाणा : जगण्याची भ्रांत हरविणारा आणि सर्वसामान्यांना देशोधडीला लावणारा पत्त्यांचा जुगार ( क्लब ) मलकापूर शहरात राजरोसपणे सुरू असून याकडे संबंधित अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करताना दिसून येत…

जिल्हाशल्य चिकित्सक यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी

जिल्हाशल्य चिकित्सक या पदावर नियमबाह्य बसवलेल्या डॉक्टर भुसारी यांच्या विरोधात फौजदारी दाखल करण्याची मागणी एका पत्राद्वारे 17/11/2022 रोजी तक्रारदार यांनी उपसंचालक यांच्याकडे केली होती. त्या पत्राचे गांभीर्य लक्षात घेऊन उपसंचालक…

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा अमरावती विभागीय अध्यक्षपदी सा. दै. मलकापूर आजतकचे संपादक विरसिंह दादा राजपूत यांची नियुक्ती

बुलढाणा : मलकापूर- अखिल भारतीय क्षत्रिय महासभा अमरावती विभागीय अध्यक्षपदी सायंदैनिक मलकापूर आजतकचे संपादक तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले विरसिंह ईश्वरसिंह राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अखिल भारतीय क्षत्रिय…

35 वर्षीय शेतकऱ्याचा आगीत होरपडून मृत्यू..

बुलढाणा जिल्ह्यातील गा मलकापूर तालुक्यातील ग्राम दुधगाव येथे शेतातील झोपडीला आग लागून या आगीत ३५ वर्षीय तरुण शेतकरी व एका कुत्र्याचा घोरपळुन मृत्यू झाल्याची घटना आज १५ फेब्रुवारी रोजी सकाळच्या…

प्लॉटची फिर हेरा फेरी..!! प्लॉट होता कुणाचा बांधला कोणीचं. मलकापूर शहरातील प्रकार…

शेती, प्लॉट, बंगला या बाबींची खरेदी करतांना अनेकवेळा फसवणूक केल्या गेल्या असल्याचे प्रकार वेळोवेळी समोर येऊन घेणार-देणार मध्यस्थी असलेल्या इस्टेट ब्रोकरला जेलची हवा खावी लागल्याचे प्रकार घडल्याचे आपण नेहमीच पाहत…

कल्याण टोल कंपनीला दिला आ. गायकवाड यांनी इशारा

बुलडाणा : तांदुळवाडी फाट्यावरील भीषण अपघातात ठार झालेल्या त्या तीन मजुराच्या कुटुंबीयांना कंपनीने तातडीने योग्य ती मदत द्यावी किंबहुना या संदर्भात येत्या शनिवार पर्यंत निर्णय व्हावा अन्यथा या कंपनीतील चार…

पगार सरकारी; वैद्यकीय सेवा खासगी : डाॅक्टर तुम्हीसुद्धा?
बुलढाणा समान्य रुग्णालयातील डाॅक्टरांचा प्रताप

बुलढाणा – सामान्य जनता ही डाॅक्टरांना देवदूताच्या रूपात बघत असते. अनेक डाॅक्टर खूपच चांगली कामगिरी करून रुग्णांना बरे करून त्यांना नवीन जीवन देत असतात. मात्र, काही डाॅक्टर याला अपवाद आहेत.…