बुलढाणा न्युज नेटवर्क
भिवंडी येथे ११वी मधे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी संकेत भोसले या विद्यार्थ्याची दिवसा ढवळ निर्घुन हत्त्या करण्यात आली या हत्त्या करना-या गुंडांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत
आँल इंडिया पँथर सेनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाअधीकारी यांना निवेदन देण्यात आले
संकेत भोसले हत्त्या कांडातील सर्वच फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आणि जे ही या प्रकरणामधे शामिल असतील त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे बुलढाणा जिल्हाअधीकारी यांच्याकडे तक्रार द्वारे करण्यात आली
हे प्रकरण फास्ट ट्रँक कोर्टामधुन चालविण्यात यावे
आणि अडिच महिण्यात निकाल लावण्यात यावा तसेच या हत्त्या कांडामधे शामील असना-या सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे आँल इंडिया पँथर सेनाने बुलढाणा जिल्हाअधीकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळेस पँथर सेनेचे कार्यकर्ते मुकेश हिवाळे , आकाश हिवाळे,किशोर सरकटे,फारुक शेख,बिलाल शेख,बंटी सपकाळ,सतिष जाधव,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती आकाश हिवाळे यांनी दिली
प्रतिनिधी जब्बार तडवी न्युज नेटवर्क बुलढाणा