वाशिम : गावाच्या शाश्वत स्वच्छतेचा पासवर्ड ग्रामसेवकांच्या हाती
वाशिम : घरोघरी शौचालयाची उभारणी करुन गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले, आता टप्पा 2 मध्ये स्वच्छतेच्या ईतर घटकावर कामे करणे अक्षित आहे. त्यामुळे गावाच्या शाश्वत स्वच्छतेचा पासवर्ड ग्रामसेवकाच्या…