Month: December 2021

यवतमाळ : रेल्वे स्थानकास पद्मश्री रामसिंगजी भानावत यांचे नाव द्यावे- प्यारेलाल सगणे

यवतमाळ : विमुक्त-भटक्या समाजाचे कैवारी,दलीतमित्र, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे संस्थापक सदस्य, बंजारा समाजाचे प्रथम थोर स्वातंत्र्य सेनानी पद्मश्री स्व.रामसिंगजी भानावत यांचे योगदान देश आणि समाजासाठी खूप मोठे असून त्यांच्या…

हिंगोली : प्रथम पारितोषिक 31 हजार रुपये गोरेगाव येथील अलबक्ष क्रीकेट संघाने मिळविला.

हिंगोली : कडोळी येथे भैय्या पाटील यांच्या वतिने आयोजित क्रीकेट संघात अलबक्ष गोरेगाव येथील क्रीकेट संघाने प्रथम क्रमांक पटकावला पृ.पु.श्री.रमतेराम महाराज चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन कडोळी येथे भैय्या पाटील मित्र…

अकोला : सजग प्रहरी बनून समाजहित जोपासने हेच खरे अभिवादन-डॉ ओळंबे

हरिहर पेठ येथे नागरिकांच्या उपस्थित “सुशासन दिवस” साजरा अकोला : स्थानिक हरिहर पेठ जुना शहर येथे देशाचे माजी पंतप्रधान,भारतरत्न श्रध्येय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त २५ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय…

यवतमाळ : यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी पंचायत समितीवर धडक

यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील रुई (तलाव) येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन पंचायत समितीवर धडक देऊन आवास योजनेच्या ‘प्रपत्र ड’ यादीत नावे समाविष्ट करावे,या मागणीसाठी गटविकास अधिकारी यांना आज…

नांदेड : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे -राजश्री पाटील

नांदेड : आपल्या भागात उत्पादीत होणाऱ्या मालाची योग्य ती माहिती घेऊन आणि बाजारपेठेत त्या मालाला असलेली मागणी लक्षात घेऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवून काम केल्यास नक्कीच यश…

औरंगाबाद : रमाई फाऊंडेशन औरंगाबाद च्या वतीने चालविण्यात येना-या रमाई मासिक चा बारावा वर्धापण दिन साजरा

दिनांक २५ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे रमाई फाऊंडेशन औरंगाबाद यांच्या वतीने रमाई मासिक बारावा वर्धापण दिन घेण्यात आलाफुले-आंबेडकरी चळवळीमध्ये वृत्तपत्रांचे महत्वाचे योगदान राहिले आहे परंतु अनेक ज्या पत्र ताकदीने निर्माण…

१६ शेतकऱ्यांना ३६ लाख, ६३ हजार ,५८ रुपयांना ठकवले

औरंगाबाद जिल्ह्यातील पूर्वी सोयगाव तालुक्यात व त्यानंतर सिल्लोड तालुक्यात कार्यरत असलेल्या ग्रामसेवकासह एकाने एकूण१६ शेतकरी यांची ३६ लाखाची फसनुक केल्या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे काही महिन्यापुर्वी गुन्हा दाखल…

यवतमाळ : दिग्रस शहरात नव्या जोमाने सांस्कृतिक चळवळ बहरेल-अभिनेत्री प्राजक्ता माळी

यवतमाळ : दिग्रस शहरात अनेक नामवंताच्या मैफिली पार पडल्या त्यामध्ये वसंत देशपांडे ,उषाताई मंगेशकर ,अवधूत धोपटे, शिवशाही बाळासाहेब पुरंदरे, अजित कडकडे, सुरेखाताई पुणेकर, रमा मिरासदार अशा आभाळाच्या उंचीचि माणसे या…

वाशिम : जनसामान्यांशी नाळ जोडलेल्या संजुभाऊ वाडे यांच्या वाढदिवसानीमित्य कॊरोना योध्दाचा सत्कार

वाशिम : जनसामान्यांशी नाळ जोडुन सेवाभावी कार्यातुन राजकारण साधनार्‍या तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर राहुन लोकोपयोगी काम करणार्‍या नवि मुंबईचे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार संजुभाऊ आधार वाडे यांच्या वाढदिवसानिमित्य त्यांचे हस्ते…

उस्मानाबाद : संकटकाळात ग्रामसुरक्षा यंत्रणा देते गरजूंना मदतीचा हात-जगदीश राऊत

प्रतिनिधी आयुब शेख उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.यामुळे चोरी,दरोडा यासारख्या घटनांमध्ये तत्काळ मदत मिळणार आहे.चोर,दरोडेखोर जागेवर जेरबंद करण्यास ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.…