सांगली : जाचक अटींतून सत्ता इ प्रकारातील सांगलीतील मालमत्ता वगळली :- पृथ्वीराज पाटील

सांगली :- सत्ता प्रकार ‘इ’मधील जाचक अटींतून सांगलीतील मालमत्ता वगळण्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी मान्यता दिली. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केल्यामुळेच हे यश मिळाल्याचे थोरात…

कापूस खरेदी प्रकरणात फिरत्या व्यापार्‍यांकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची फसवणूक अटक

मालेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल व आरोपीस वाशिम:- सविस्तर वृत्त असे आहे की, ग्राम मेडशी येथे दि. 19/01/2020 रोजी सकाळी 11.00 वा च्या सुमारास तक्रारदार श्री.प्रविण देविदास सोलनोर रा.…

हिंगोली : गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांचा कमल फाउंडेशन हाताळाच्या वतीने सत्कार

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांना नुकताच शिवगर्जना प्रतिष्ठान नांदेडच्या वतिने दिला जाणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाल्या बद्दल कमल फाउंडेशन हाताळा तर्फे दि…

यवतमाळ : दावत- ए- इस्लामी हिंद तर्फे इज्तेमाचे आयोजन

यवतमाळ : उमरखेड येथील ए. के . कॉम्प्लेक्स येथे दावत -ए इस्लामी हिंद या सामाजीक व धार्मीक संघटनेच्या वतीने ए.के. कॉम्प्लेक्स उमरखेड येथे कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते . तसेच…

हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय, रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन

रा.म.कोल्हे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली. हिंगोली : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक – युवतींसाठी खाजगी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता…

वाशिम : मंगरुळपीर शहरातील झालेल्या निकृष्ट रोडची गुणनियंञण विभागामार्फत चौकशी करा

शेख इरफान यांचे प्रशासकीय विभागांना लेखी निवेदन वाशिम : मंगरुळपीर शहरातील प्रत्येक प्रभागात झालेले 2019 पासून निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रोडची गुण मापक नियंत्रण विभागा मार्फत, सर्व कामाची चौकशी होणेसाठी शेख…

सांगली : अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत 20 लाखांची मागणी

राहुल वाडकर…सांगली :- अश्लील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तो त्रास बंद करण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी यल्लाप्पा उर्फ यलगोंडा चंद्रकांत कोळी (रा. बेडग) आणि एका महिलेविरोधात मिरज…

चंद्रपूर : पन्नास टक्के क्षमतेने शाळा सुरु करून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे

शिवसेना तालुकाप्रमुख, नितीन येरोजवार यांची मागणी मुल (सतीश आकुलवार) चंद्रपूर : कोविड–१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने घाईघाईत निर्णय घेऊन शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो तात्काळ मागे घ्यावा अशी…

सांगली : आर आर पाटलांच्या रोहितनं नगरपंचायतीत आणली एकहाती सत्ता

राहुल वाडकर…सांगली :- राज्यातील नगरपंचायतींच्या निवडणुकींचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सांगलीतील कवठेमहांकाळ नगरपंचायतीची चर्चा राज्यभर झाली होती. कारण माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी…

हिंगोली : सवना येथील शिवव्याख्यात्या सौ सविता वानखेडे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ नामदेव कोरडे यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार हिंगोली: सेनगाव तालुक्यातील मौजे सवना येथील शिवव्याख्यात्या सौ सविता गजानन वानखेडे यांनी सन.2021या वर्षांमध्ये कोरोना संसर्गजन्य रोग वाढु नये…