हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांना नुकताच शिवगर्जना प्रतिष्ठान नांदेडच्या वतिने दिला जाणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाल्या बद्दल कमल फाउंडेशन हाताळा तर्फे दि 20 जानेवारी गुरुवार रोजी पोलीस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रिदेवी पाटील यांचा कमल फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा सौ पुजा राऊत यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला

यावेळी सहसचिव सारिका राऊत,ग्रा.पं सदस्य विठ्ठल काळे,भास्करराव वाकोडकर,गजानन काळे,बालाजी राऊत गजानन ता.काळे, नारायण राऊत ,रामदास राऊत ,मिलींद रसाळ ,दिलीप हेडे व संस्था पदाधिकारी व पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.