अबब! वाशिम पोलिसांची सर्वात मोठी कारवाई,तब्बल दोन कोटीचा गुटखा जप्त

वाशिम:वाशिम जिल्ह्यात अजुनही प्रतिबंधित गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिस प्रशासनाला प्राप्त होत असल्याने पोलिस अधिक्षक यांच्या नेतृत्वात सर्वात मोठी कारवाई करुन तब्बल दोन कोटीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करून आरोपिंना…

उस्मानाबाद : शेतीला प्रतिदिन किमान 10 तास वीजपुरवठा करा अन्यथा आम्हाला सरकारी नौकरी द्या

(सचिन बिद्री: उस्मानाबाद) उस्मानाबाद : शेतीसाठी दररोज किमान 10 तास सुरळीत वीजपुरवठा करा अन्यथा आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय नौकारीत सामील करून घ्या अश्या मागणीचे निवेदन उमरगा तहसीलदार यांना उस्मानाबाद जिल्ह्यातील…

वाशिम : शेलुबाजार येथे हिंदुह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

वाशिम : हिंदुह्रदयसम्राट शिवसेनेचे संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मंगरूळपीर तालुक्यातील शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक सचिन डोफेकर यांच्या नेतृत्वात विविध ऊपक्रम राबवून दि.२३ जानेवारी रोजी मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली. बाळ…

सांगली : माडग्याळ सहा मेंढ्यांना मिळाला लाखोंचा दर

राहुल वाडकर.7559185887सांगली : माडग्याळ तालुका जत येथील मायाप्पा चौगुले या शेतकऱ्यांच्या सहा माडग्याळ मेंढीची विक्री तब्‍बल १४ लाखांमध्ये करण्यात आली. यावेळी गावातून या मेंढ्यांची मिरवणूक काढण्यात आली. माडग्याळ येथील पशुपालक…

पालघर : जव्हार नगर परिषदेच्या झाल्या नगराध्यक्ष पद्मा रजपूत ,१७ दिवसांसाठी पदभार सोपविला

जिजाऊची छुपी खेळी यशस्वी, स्थानिक शिवसैनिक,नगरसेवकांत असंतोष,नाराजीचा सूर पालघर : जव्हार नगरपरिषदेत एकाएकी नगराध्यक्ष पद उप नगराध्यक्षा सौ.पद्मा गणेश रजपूत यांच्या कडे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी सोपविल्याने जव्हार शहरात एकच…

नवनिर्वाचित सदस्य आणि नगरपंचायत सेनगाव येथील नगरसेवकांचा सत्कार

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कोळसा येथील नवनिर्वाचित सदस्य आणि नगरपंचायत सेनगाव येथील नगरसेवकांचा भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते भव्य सत्कार हिंगोली: सेनगाव तालुक्यातील मौजे कोळसा येथील सोसायटीचे नवनिर्वाचित सदस्य…

सांगली : दलित बहुजनांच्या हिताचे राजकारण करू :- डाॅ.प्रा.मच्छिंद्र सकटे

सांगली/आष्टा : बहुजन समाज हा राजकीय हक्कापासून वंचित आहे. सतत बहुजन समाजाला कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या पाठीमागे जाण्याची भूमिका घ्यावी लागत असे कारण त्यांना स्वतःचा पक्ष नव्हता आता स्वतंत्र राजकारण करण्यास…

वाशिम : स्थानिक गुन्हे शाखेची वाशिम जिल्हयात अवैध धंदयाविरूध्द धडाकेबाज कारवाई

२,६६,५१०/- रुपयाची मुददेमाल जप्त करून ४१ इसमांविरूध्द गुन्हे दाखल वाशिम : मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हाचा पदभार स्विकारल्यापासुन अनेक उपक्रम हाती घेतले. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा…

वाशिम : मंगरूळपीर तहसिलचे कर्मचारी कार्यालयीन वेळेआधीच फुर्रर्रर्र

वाशिम:-मंगरूळपीर तहसिल कार्यालयाचा पुन्हा एकदा बेताल कारभार चव्हाट्यावर येत असल्याचे चिञ सध्या पाहावयास मिळत आहे.कार्यालयीन कामाच्या वेळेआधीच काही अधिकारी,कर्मचारी फुर्रर्र होत असल्याने सर्वसामांन्याची कामे वेळेत पुर्ण होत नाहीत. दि.२१ जानेवारी…

वाशिम : जिल्हा वाहतुक शाखेचे ऊदय सोयस्कर यांची धडाकेबाज कारवाई

फॅन्सी नंबरप्लेट आणि सायलेन्सर विरुध्द 3 दिवसाची विशेष मोहीम 163 केसेस व 85000/-रूपये दंड वसुल वाशिम : मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह साहेब यांनी वाशिम जिल्ह्याचा पदभार स्विकारल्यापासुन रस्ते वाहतुकीसंबंधाने…