वाशिम : सेनेच्या भरवश्यावर यशस्वी घोडदौड करुन आसेगावचा राजकिय किल्ला सर करणार-प्रतिभा महल्ले

लोकहितासाठी सदैव झटणार्‍या महल्ले यांना जनाधाराची साथ आसेगाव सर्कलवर प्रतिभाताईलाच विजयी करू;जनतेचा कौल वाशिम : : सदैव जनहीतासाठी झटणार्‍या समाजकारणासाठी राजकारण करणार्‍या गोरगरीबांच्या प्रश्नासाठी शासनदरबारी आवाज ऊठवणार्‍या हक्काच्या नेत्या मा.पंचायत…

शत्रुघ्न कणसे पाटील यांची सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड

जालना : दैठणा गावाचे मा.सरपंच शत्रुघ्न कणसे पाटील यांची सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. परिषदेचे राज्य अध्यक्ष जितेंद्र राजे भोसले व आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते नियुक्ती…

पालघर : बोईसर – विराज कंपनीच्या प्रदूषीत राखेने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पालघर : ( प्रविण बाबरे ) — तारापूर एमआयडीसीमधील विराज स्टील आणि विराज प्रोफाईल या कंपनीत लोखंडावर प्रक्रीया करताना निर्माण झालेली राख (फ्लाय एश) ही बोईसर पूर्वेकडील नागरी वस्ती असलेल्या…

पालघर – शिवसेनेचे कुंदन संखे यांच्या वतीने मच्छीमार महिलांना छत्र्याचे वाटप

पालघर : शिवसेनेचे कुंदन संखे यांच्या वतीने कोरोनाकाळात सार्वजनिक सेवा देण्याऱ्या व भर पावसात बसून आपलं उदरनिर्वाह करण्याऱ्या मच्छीमार महिलांना छत्र्याचे वाटप करण्यात आले. बोईसर येथील ओव्हरब्रिजलगत बसण्यारया महिलांना शिवसेनेचे…

खा.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड

यवतमाळ :राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त बाभूळगाव तालुका व बाभुळगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दि.30 जून रोजी बाभूळगाव शहरात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. covid-19 च्या परिस्थितीत ऑक्सिजन…

उस्मानाबाद : शैक्षणिक फीस माफीसाठी युवक राष्ट्रवादीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

उस्मानाबाद : उमरगा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रशासनाने कोवीड १९ मध्ये फीस माफ करण्याचे आदेश दिले असताना उमरगा तालुक्यातील इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळा बंद असतानाही पालकाकडून सक्तीने…

पालघर : सीमा पोतदार यांची महिला काँग्रेस सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड

पालघर : सीमा पोतदार यांची नुकतीच काँग्रेसच्या सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली असून संपूर्ण महाष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय असलेल्या सीमा पोतदार…

उस्मानाबाद : राजाराम बहुउदेशीय सेवाभावी संस्था यांचे वतीने शालेय साहित्य वाटप

उस्मानाबाद तालुका येडशी येथे श्री राजाराम बहुउदेशीय सेवाभावी संस्था उस्मानाबाद यांचे वतीने माजी शिक्षणाधिकारी श्रीमती भोसले मँडम याच्या हस्ते जि.प रामलिंग नगर शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी विस्तार…

उस्मानाबाद : रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट चा “आदर्श गाव” पुरस्कार जकेकुरवाडीस

उस्मानाबाद : रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 च्या वतीने 2020-21 चा आदर्श गाव पुरस्कार रोटरी क्लब उमरगा च्या वतीने इंटिग्रेटेड व्हिलेज डेव्हलपमेंट अंतर्गत दत्तक घेतलेल्या जकेकुरवाडी गावास मिळाला आहे. या पुरस्काराचे…

पिक विम्यासाठी शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांची खंडपीठात जनहित याचिका..!

( प्रतींनिधी : सचिन बिद्री )उस्मानाबाद : शेतकऱ्याच्या हक्काचे खरीप – २०२० हंगामातील पीक विम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आमदार चौगुले यांनी जनहित याचिका दाखल…