पालघर : जव्हार तालुक्याला अतिवृष्टीचा फटका,आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटल्याने आदिवासी बांधवांचे हाल
(पालघर जिल्हा) पिंपळशेत खरोंडा पाड्यांत दळणवळणा अभावी ५ किलोमीटर पायपीट. जव्हार प्रतिनिधीभरत गवारी(पालघर)मोबा.नं*8408805860/9404346064.
पालघर : शिवसंपर्क मोहिमेंतर्गत पालघरमध्ये दिव्यांग ,भाजीविक्रेते व मच्छिमारांना दिले छत्र व रिक्षाचालकांना केले सेफ्टी गार्ड चे वितरण
(प्रविण बाबरे) पालघर : कोरोना काळात आज सर्वच स्तरातील नागरिक घरात थांबलेले आहेत. त्यातील सर्वोच्च खालच्या बिंदूपर्यंत पोहचून त्यांना दिलासा, ताकद देणे सोबतच त्यांना खंबीरपणे उभे करणे हीच शिवसंपर्क अभियानाची…
उस्मानाबाद : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबीर आणि वृक्षारोपण
उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येळी येथे दि .२२ रोजी सर्वरोग निदान शिबिर व वृक्षारोपणाचा उपक्रम घेण्यात आला .महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…
उस्मानाबाद : अन् अखेर दिव्यांग ‘गायत्री’ बनली स्वावलंबी..!
जन्मतः आपल्या दोन्ही हाताचे पंजे नसलेल्या गायत्रीला राज्यमंत्री बच्चू भाऊनी केले असं काही की… (सचिन बिद्री दि 22 जुलै 2021) गोरगरीब आणि दिव्यांगांसाठी मदतीचा हात पुढे करीत त्यांच्यासाठी झटणाऱ्या राज्यमंत्री…
उस्मानाबाद : शिवा.अ.भा.वीरशैव लिंगायत संघटना महाराष्ट्र वतीने ना.भगवंत खुबा,केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्र्यांचा सत्कार..
(सचिन बिद्री, दि22 जुलै) उस्मानाबाद : भारतीय जनता पक्षाचे लोकसभा सदस्य भगवंत खुबा यांनी नवीन व नूतनीकरणयोग्य केंद्रीय उर्जा राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा मंत्री आरके सिंह यांच्या…
औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवुन विधवा महिलेवर अत्याचार
आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल…. औरंगाबाद : एका ३५ वर्षीय विधवा महिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाळूज महानगर परिसरातील…
पालघर – विकेल ते पिकेल उपक्रमाचा आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांच्या हस्ते शुभारंभ
(प्रविण बाबरे)महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान अंतर्गत गरीब व गरजू लाभार्थी शेतकरी बांधवांना शेतीमाल विक्रीसाठी साहित्याचे वाटप करून आज…
चिंचणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मंजुषा चुरी यांची निवड
पालघर : डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायत सरपंच कल्पेश धोडी यांच्या अध्यक्षतेखाली व डहाणू पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अहिरे चिंचणी ग्रामपंचायतिचे प्रभारी ग्रामविकास अधिकारी रवींद्र थोरात यांच्या देखरेखीखाली उपसरपंच पदाची निवडनुक…
पालघर ब्रेकिंग,चिंचणी बीचवर मद्यपी पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला…
पालघर जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी असून आज रविवारची सुट्टी असल्याने चिंचणी बीचवर काही पर्यटक बाहेरून पर्यटनासाठी आले होते,,हे पर्यटक मद्य प्राशन करून धिंगाणा घालत असल्याचे पोलिसांना…
भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन, मालकापुरात भाजप कार्यकर्ते आक्रमक,
मालकापुरात सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन बुलढाणा : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर…
