तालुका आरोग्य अधिकारी डॉ नामदेव कोरडे यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार

हिंगोली: सेनगाव तालुक्यातील मौजे सवना येथील शिवव्याख्यात्या सौ सविता गजानन वानखेडे यांनी सन.2021या वर्षांमध्ये कोरोना संसर्गजन्य रोग वाढु नये यासाठी केलेली जनजागृती,व तालुक्यातील सर्व गावागावांत जाऊन छत्रपती शिवाजीमहाराज यांचे व्याख्यान आपल्या मधुर आवाजात प्रत्येक तरुण मुलामुलींच्या मनामध्ये रुजवण्यासाठी आणि कोरोना महामारी काळात केलेली जनजागृती मोहीम याची दखल घेत हिंगोली तालुका आरोग्य अधिकारी डॉ नामदेव कोरडे यांनी शिवव्याख्यात्या सौ सविता गजानन वानखेडे यांनी कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *