मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: ई-केवायसी अडचणी सुटणार; अंगणवाडी सेविकांमार्फत होणार प्रत्यक्ष पडताळणी!
अकोला: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. योजनेचा लाभ घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि ई-केवायसीच्या (E-KYC) समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने…
