Category: गडचिरोली

मार्कंडा कंन्सोबा वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

या हल्याने परिसरात दहशत चामोर्शी : तालुक्यातील वनपरिक्षेत्र मार्कंडा कंन्सोबा अंतर्गत येत असलेल्या गणपूर येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 1 मार्चला रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. संतोष…

वाटसरूंची तहान भागवणाऱ्या पाणपोई होताहेत दुर्मिळ

गडचिरोली : उन्हाच्या झळा सुरू झाल्या की सामाजिक बांधिलकी म्हणून सार्वजनिक ठिकाणी लाल सुती कपड्यात गुंडाळून मातीच्या रांजणात पिण्याचे पाणी भरून मोफत तहान भागविणाऱ्या पाणपोई सध्या लुप्त होत चालल्या आहेत.कुलर,…

राज्य मागासवर्गी आयोग समिती गडचिरोलीमध्ये दाखल

गोल्ला गोलकर समाजाची तपासणी. अहेरी :-गडचिरोली जिल्ह्यातीलगोल्ला-गोलकर-गोलेवार ही जात भटक्या जमाती ‘ब’ मधुन ‘क’ संवर्गात समाविष्ठ करण्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगांनी आज दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे…

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बाबू कुरेशी यांची नियुक्ती

GADCHIROLI | डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी बाबू कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी नुकतेच कुरेशी यांना नियुक्तीपत्र देवून सत्कार केला. यावेळी…

माजी राज्यमंत्री अंब्रिशराव आत्राम समर्थक अरुण शेडमाके यांचा शिंदे गटात प्रवेश

गडचिरोली, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील चित्र वेगाने बदलत आहे. सत्ताधारी महायुती आपली सत्ता कायम टिकवण्यात यशस्वी ठरली, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले.सत्ता आणि राजकीय भविष्याचा…

यात्रा काळात पत्रकारांना सुरक्षा द्यावी

व्हॉईस ऑफ मिडियाची मागणी चामोर्शी :- मिडिया लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे. विविध स्तरावरील छायाचित्र व बातम्या संकलन करून प्रसिद्धीच्या माध्यमातून प्रकाश झोतात आणण्याचे काम पत्रकार करीत असतो. मात्र यात्रा…

“महेश नागुलवार यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली दि. १२: “नक्षलमुक्त भारताच्या अभियानात महेश नागुलवार यांनी राष्ट्रासाठी दिलेले बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही, आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही,” अशी भावपूर्ण श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीरगती…

गडचिरोली: हृदयविकाराच्या झटक्याने पोलिस जवानाचा मृत्यू

गडचिरोली: विशेष कृती दल / SAG गडचिरोली येथे कार्यरत असणारे पोशी / 3811 रवीश मधुमटके वय 34 वर्षे यांचा काल संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.कियार ते…

सिरोंचा नगरपंचायत क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मंजूर

रस्ते व नाल्या बांधकामांचे भूमिपूजन भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर)यांच्या शुभहस्ते सिरोंचा:- महाराष्ट्र राज्याचा शेवटच्या टोकावर असलेलं नवनिर्माण नगरपंचायत सिरोंचा शहरातील प्रत्येक प्रभागात विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी जिल्हापरिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठचे…

सिरोंचा पंचायत समिती कार्यालयात कुत्र्याचं वावरं

विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीने तालुक्यातील जनतेला नाहक त्रास सिरोंचा...सिरोंचा पंचायत समिती कार्यालयात गट विकास अधिकारी व विविध विभागांचे कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीत चक्क एका कुत्र्याने कार्यालयाचे प्रत्येक विभागात घुसून हैदोस घातल्याचे…