GADCHIROLI | व्ही. स्टर हॉटेल तारकपूर जिल्हा अहिल्यानगर अहमदनगर येथे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारितेच्या माध्यमातून समता बंधुता आणि सामाजिक एकता जोपासण्यासाठी गेल्या पाच वर्षात कार्यरत अहात समाजात अमूल्य ग्रह बदल घडवण्यात त्यांचे विशेष कामगिरी दिसून येते त्यांच्या योगदानाचे दखल घेऊन सरदार पटेल एकता राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एन.टि.व्हि.न्यूज मराठी च्या 23 वर्धापन दिन पुरस्कार वितरण सोहळा निमित्य उपस्थित मान्यवर मा. राम शिंदे सभापती विधानपरिषद महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मा. राजा माने महाराष्ट्र राज्य . मा.- संग्राम जगताप आमदार अहिल्यानगर पद्मश्री मा.पोपटराव पवार माननीय गणेश राठोड उपजिल्हाधिकारी अहमदनगर मा. इकबाल शेख एन टीव्ही न्यूज मराठीचे संपादक अहमदनगर यांच्या हस्ते एन. टिव्हि न्यूज मराठी रिपोर्टर गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा प्रतिनिधी मा़.शंकर कवडूजी मुत्येलवार सरदार पटेल राष्ट्रीय एकता राज्यस्तरीय पुरस्कार यांच्या अनुपस्थितीत त्यांचे लहान बंधू विनोद कवडूजी मुत्येलवार पुरस्कार सन्मानित करण्यात आले.