Month: July 2025

तांदुळवाडीत बांधकाम कंत्राटदाराच्या आत्महत्येने हळहळ: आमदार डॉ. विनय कोरे पाटील कुटुंबियांच्या भेटीला

तांदुळवाडी (जि. सांगली): वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील बांधकाम कंत्राटदार हर्षल पाटील यांनी बुधवार, दिनांक २३ जुलै २०२५ रोजी आत्महत्या केल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या दुःखद घटनेनंतर आज…

भविष्याचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना करावा लागतो 2 किलोमीटर चिखलातून प्रवास

धाराशिव तालुक्यातील येडशी येथील जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्य घडवण्याकरता दोन किमी चिखलमय रस्त्यातून प्रवास करावा लागतो मागील आनेक वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था आहे परंतु याकडे ग्रामपंचायत प्रशासन व…

दुधाळवाडी रस्ता दुरुस्त करा अन्यथा ग्रामस्थ करणार आंदोलन

येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे ) –कळंब तालुक्यातील दुधाळवाडी गावाकडे जाणारा रस्ता अनेक दिवसांपासून खराब झाला असुन तो दुरुस्त व्हावा यासाठी दुधाळवाडी ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांना व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन…

सावधान:धार्मीक स्थळावर बेकायदेशीररित्या भोंगे लावल्यास कारवाई अटळ-ठाणेदार किशोर शेळके

धार्मिक स्थळांवरील अनाधिकृत भोंगे हटविणार मंगरुळपीर पो.स्टे.मध्ये समन्वय बैठक फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर शहरातील धार्मिक स्थळांवरील अनाधिकृत भोंगे हटविले जाणार असून, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, सर्व पोलिस ठाण्यांमध्ये समन्वय बैठका…

आगामी निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे – ॲड.अशोक पटवर्धन

मराठवाडा शिवसेना सचिव ॲड.अशोक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाप्रमुख मोहन पणूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.24 रोजी उमरगा लोहारा तालुका शिवसेना पदाधिकारी यांची आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या…

भारतीय मजदूर संघाचा ७० वा स्थापना दिवस उत्साहात साजरा; वेकोली विरोधात आंदोलनाचा इशारा!

घुगुस, चंद्रपूर : भारतीय मजदूर संघाने २३ जुलै २०२५ रोजी आपला ७० वा स्थापना दिवस घुगुस येथे मोठ्या उत्साहात साजरा केला. वेकोली वणी क्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र येत ध्वजपूजन केले…

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर; पुणे जिल्ह्यात पत्रकारितेला नवी दिशा..!

पिंपरी-चिंचवड, पुणे: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांनी पुणे जिल्ह्यासाठी आपली नवीन जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. या महत्त्वपूर्ण निवडीमुळे पुणे जिल्ह्यातील डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात कार्यरत पत्रकारांना एक नवी…

मेहेकरी आश्रमशाळेत सरपंच नंदूशेठ पालवेंच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप..!

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील मेहेकरी फाटा येथील संजीवनी मेडिकल ट्रेनिंग सेंटर संचलित श्री वीरभद्र प्राथमिक आश्रमशाळेत आज शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. भटके विमुक्त जाती-जमाती, अनुसूचित जाती-जमाती…

सामाजिक न्याय विभागाच्या प्रश्नांवर घेवंदे यांनी घेतली मुख्य सचिवांची भेट, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मुद्दा ऐरणीवर..!

जालना : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे जालना जिल्हाध्यक्ष प्रभाकरराव घेवंदे यांनी मुंबई मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव हर्षदीप कांबळे यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. सामाजिक न्याय…

वाहेगाव, दि. २२ जुलै रोजी विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू

CHH. SAMBHAJINAGAR | गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे वाहेगाव गावातील शेतशिवारातील तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने या वाहेगाव येथील एका शेतकऱ्याचा एक बैल जागीच मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना २२ जुलै रोजी…