Month: July 2025

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गंगापूर-खुलताबादमध्ये ६३६ जणांचे विक्रमी रक्तदान॥!

छत्रपती संभाजीनगर राज्यात सध्या रक्ताची तीव्र आवश्यकता निर्माण झाली आहे, प्रत्येक दोन सेकंदाला रुग्णांना रक्ताची गरज भासत असल्याने रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपण दिलेल्या एका रक्ताच्या बॅगमधून मिळणाऱ्या…

गडचिरोली: एक नवीन पहाट – ‘स्टील हब’ आणि त्यापुढील वाटचाल

गडचिरोली, २२ जुलै २०२५ – एकेकाळी माओवादग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याने आता विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी…

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस जाफराबादमध्ये वही-पेन आणि फळवाटप करून साजरा..!

जाफराबाद: महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाफराबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जाफराबाद येथील…

माहूरच्या सोनापीर दर्गाहला येणार ‘अच्छे दिन’; पुरातत्व विभागाने केली पाहणी..!

नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात असलेल्या सर्वधर्मीय श्रद्धास्थान बाबा सोनापीर दर्गाह या पौराणिक वास्तूच्या दुरुस्तीची मागणी दर्गाहचे मुतवल्ली शेख बाबर फकीर मोहम्मद यांनी पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस म. गर्गे यांच्याकडे…

वाशिममध्ये गांजा तस्करांना दणका..! ९० हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक..!

वाशिम: वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यात अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यासाठी विशेष उपाययोजना राबविल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून, गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे…

भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपतीताई मुरमू यांनी महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील सहा घटकातील पदाधिकारी यांना त्यांच्या समाजाच्या विविध समस्या बाबतीत केले निमंत्रित.

महाराष्ट्रातुन किशोर काळकर, सुदर्शन शिंदे,राजश्री ज्ञानेश्वर काळे,विश्वनाथ जटाले,रमेश मावसकर,प्रकाश गेडाम, यांना महाराष्ट्रातील विविध आदिवासी घटकातील समस्यासाठी नवी दिल्ली येथे दिनांक 21/7/2025 येथे निमंत्रित केले होते.आदिवासी समाज यांना केंद्र सरकार व…

महाराष्ट्र राज्याच्या विधान सभेचे सभापती मा ना राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित होणार एन् टी व्ही न्युज चा वर्धापन सोहळा

एन टी व्ही वर्धापन दिनाची प्रतिक्षा संपली येत्या पुढील आठवडयात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित होणार वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र राज्यातील आघाडीची वृत्त वाहीनी…

भूम शहरात गुन्हेगारीचा सुळसुळाट: पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह..!

भूम: भूम शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिक आणि व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. तात्कालीन पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या बदलीपासून शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे बोलले जात आहे. आठवडे…

स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन रिसोड यांची संयुक्त कारवाई: एकूण १० घरफोडीचे गुन्हे उघड

आरोपींकडून एकूण ११,१७,७४०/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत फुलचंद भगतवाशिम:-पोलीस अधीक्षक, वाशिम यांनी वाशिम जिल्हयातील पोलीस स्टेशनला दाखल घरफोडीच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखा तसेच सर्व…

एक पेड माँ के नाम:झाडी केवळ निसर्गालाच नव्हे,तर मानवाच्या भविष्यासाठीही आवश्‍यक-विक्रम डेव्हलपर्स

(सचिन बिद्री:उमरगा) वृक्ष लावणे नव्हे तर त्याचे संवर्धन ही खरी जबाबदारी आहे. झाडे केवळ निसर्गालाच नव्हे, तर मानवजातीच्या भविष्यासाठीही आवश्‍यक आहेत.केंद्र सरकारच्या अभियानाअंतर्गत आपण जो वृक्ष लावत आहोत, तो उद्याच्या…