Month: July 2025

‘लेडी सिंघम’ नयना पोहेकर मानोरा पो.स्टे.ठाणेदार पदाची धुरा सांभाळणार

कर्तव्यदक्ष आणी सामाजिक संवेदना असणार्‍या महिला पोलिस अधिकारी म्हणून ओळख फुलचंद भगतवाशिम:-कर्तव्यदक्ष आणी सामाजिक संवेदना जपत आपल्या कार्याचा ठसा पोलिस विभागात उमटवणार्‍या लेडी सिंघम ठाणेदार नयना पोहेकर आणा वाशिम जिल्ह्यातिल…

वाशिम टोलनाका तोडफोड प्रकरणात पोलिसांना यश; फरार आरोपी अखेर जेरबंद..!

वाशिम: वाशिम जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिलेल्या आदेशानुसार, वाशिम पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिनांक ८ जुलै २०२५ रोजी वाशिम-हिंगोली महामार्गावरील तोंडगाव फाट्याजवळील टोलनाक्यावर झालेल्या…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाफराबाद तालुका संपर्क प्रमुख पदी राहुल भीमराव गवई यांची नियुक्ती.

जाफराबाद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका संपर्क प्रमुख पदी राहुल भीमराव गवई यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे व सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रा सुनील मगरे यांच्या हस्ते छत्रपती…

महाराजस्व अभियानांतर्गत 24 जुलै रोजी

सावळी सदोबा येथे समाधान शिबिर आमदार राजु तोडसाम यांची उपस्थिती महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा‌ येथे दिनांक 24 जुलै 2025 गुरुवार रोजी 11 वाजता…

⭕️सिने दिग्दर्शक – लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट

♦️सिने दिग्दर्शक –लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट ♦️नव्या पत्रकारांना नियुक्तीपत्रांचे वितरण ठाणे , दि:-‘जबरी खबरी’ या मराठी डिजिटल चॅनेलला ज्येष्ठ संपादक, माध्यमतज्ज्ञ…

उमरगा पोलिसांची धडक कारवाई: आंतरराज्यीय दुचाकी चोर जेरबंद, लाखो रुपयांच्या गाड्या जप्त!

उमरग्यात दुचाकी चोरांची टोळी जेरबंद, आंतरराज्यीय कनेक्शन उघड! गेल्या काही कालावधीपासून उमरगा शहर आणि परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. उमरगा पोलीस ठाण्यात सातत्याने दुचाकी चोरीच्या तक्रारी…

त्रिरत्न महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे महिला समुपदेशन कक्षात कायदे जागृती कार्यक्रम संपन्न..!

धाराशिव : उमरगा लोहारा तालुक्यातील जवळपास नऊ गावातील महिला पुरुषांना उमरगा शहरातील महिला समुपदेशन कक्षात त्रिरत्न महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम दि 6 जुलै रोजी घेण्यात आले.…

शेलुबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरुग्णाचे तपासणी व डिजिटल मशीनद्वारे एक्सरे शिबिर

फुलचंद भगतवाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संशयित क्षयरुग्णाचे एक्स रे काढण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पांडुरंग ठोंबरे जिल्हा…

वाशिममध्ये गुन्हेगारांचे कंबरडे मोडले; पोलीस अधीक्षक अनुज तारे यांचा ‘एमपीडीए’चा बडगा..!

वाशिम : वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी कंबर कसली आहे. समाजविघातक कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी सर्व ठाणेदारांना दिले आहेत.…

मंगरुळपीर पो.स्टे.मध्ये शांतता समितिची बैठक सपन्न

फुलचंद भगतवाशिम:- दि.16 जुलै रोजी पो.स्टे.मंगरुळपीर येथील प्रांगणात श्रावण मास/कावड मिरवणूक व श्री गणेशोत्सव संबंधाने पोलिस निरिक्षक किशोर शेळके यांचे मार्गदर्शनात शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीमध्ये उत्सव…