मुलाने वडिलांच्या अंगावर ट्राॅक्टर चालवून ठार मारले
मुलगा लक्ष्मण आकळे वांरवार पैशाची मागणी करत होता तसेच त्याच्या हिश्याची जमिन नावावर करून देण्याची मागणी करत होता बेक्रिगं न्युज सांगली जिल्ह्यातील बेडग येथे मुलाने वडिलांच्या अंगावर ट्राॅक्टर चालवून ठार…