Narendra Chaplgavkar | जेष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं निधन झालं आहे. नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश होते. साहित्यिक आणि वैचारिक लेखन करणारे लेखक, व्याख्याते अशी त्यांची ओळख होती. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते, अखेर त्यांनी शनिवारी (25 जानेवारी) वयाच्या 88 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.
#NarendraChaplgavkar #rip