साकोळ येथे हजरत गैबीसाहब उरूसा निमित्त भव्य यात्रेचे आयोजन…
शिरूर अनंतपाळ ( अजीम मुल्ला ) शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील हजरत गैबीसाहब उरूसानिमित्त शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी भव्य यात्रेचे आयोजन साकोळ ग्रामपंचायत कार्यालयांकडून तसेच दर्गा कमेटीच्या वतीने…