मंगरूळपीर पंचायत समीतीमधील शिक्षण विस्तार अधिकार्याचे तब्बल अडिच वर्षापासुन कार्यालयाला दर्शनच नाही,सिईओ साहेब लक्ष देणार का?
मुळ वेतन आणी आस्थापना मंगरूळपीरला आणी तरीही अडिच वर्षापासून मुजरा वाशिमला सिईओ साहेब गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांना पञ लिहिले मग तिन वर्षापासून शिक्षण विस्तार अधिकार्यांचे कार्यालयाला दर्शन नाही त्यांना कधी लिहीता पञ?…