- आग भीषण असल्याने, त्याचा धूर संपूर्ण शहरात पसरला
- अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना
- स्मार्ट सिटीच्या पाईपांना यापूर्वी होम मैदान परिसरात देखील लागली होती आग
- आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
- आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू, मात्र आग मोठी असल्याने अग्निशामक दलाला करावी लागतेय कसरत
