section and everything up until
* * @package Newsup */?> RATNAGIRI | माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे भाषण | Ntv News Marathi
  • डुप्लिकेट नावाची लोकं भाजपने उभी केली आहे
  • आम्हाला बोलता नकली आहात
  • आहो तुम्ही हिम्मत सोडली आहात
  • परिवर्तन होणार, आपलं सरकार दिल्लीत बसणार
  • अबकी बार 400 पार आता गायब झाले आहेत पण हे 200 देखील पार करू शकणार नाही
  • कुठच्या देशातून, राज्यात तुम्ही 400 पार करत आहात हे त्यांना विचारा
  • दक्षिण भारतात भाजपची कुठेही जागा येत नाहीय
  • 370 कलम काढलं पाहिजे हे आपलंही स्वप्न होतं
  • आपण तो साजरा केला
  • तिथे सुख येईल, शांती येईल असं वाटलं होतं पण हे कलम हटविल्यानंतर
  • 5 वर्षानंतर देखील भाजपला लढायची हिम्मत का नाही
  • काश्मीरची यांनी वाट लावली.
  • 5 वर्ष झाल अजून वेगळं राज्य का घोषित का केलं नाही
  • जी वचन तुम्ही दिलीत, त्यातलं एकही पूर्ण केलं नाहीत
  • ना कधी मणिपूरला गेले ना लडाखला गेले
  • दंगली या भाजपला आवडतात
  • जिथे दंगली होतात, तिथे भाजप आपली पोळी भाजते
    -कोविडमध्ये महाराष्ट्रात भाजप कुठे दिसलं होतं
  • भाजप फक्त राजकारण करत होता, जगातला हा असा एकमेव पक्ष जो कोविडमध्ये राजकारण करत होता
  • फडणवीस सांगतात मोदी साहेबांमुळे जीव वाचला
  • मग उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये काय परिस्थिती होती
  • भाजप 200 तरी पार करेल का
  • ही लढाई संविधान टिकणार की नाही यावर येऊन ठेपली आहे
  • संविधान भाजपला बदलायचं आहे
  • भाजपचे उमेदवार देखील हे सांगत आहेत
  • पंकजा मुंडे यांनी देखील सांगितलं आहे 400 पार करून द्या आम्हाला संविधान बदलायचं आहे
  • बाबासाहेबांबद्दल यांना एवढा राग का आहे
  • 2034 च्या आधी महिला आरक्षण मिळणार नाही
  • खोटा बोला रेटून बोला ही भाजपची रणनीती
  • भाजपला महाराष्ट्र आवडत नाही
  • त्यामुळे इथले मतदारसंघ कमी करणार, 48 वरून 25 ते 30 वर आणतील
  • महिलांना आम्ही आमचं सरकार आल्यावर राजकीय आरक्षण देणार
  • केजरीवाल आज एक महिना आत आहेत, सत्य बोलल्यावर आत टाकायचं हे यांचं धोरण आहे
  • जर चुकून पुन्हा सत्तेत बसले, तर तुमच्या प्रत्येकाच्या घरी बिग बॉस सारखं वातावरण होईल
  • तुम्ही काय करायचं, काय नाही करायचं ते हे ठरवतील
  • 10 वर्षात पूर्ण बहुमत दिलं होतं
  • अच्छे दिन आले का
  • उत्पन्न दुप्पट झालं का
  • काम दाखवायचं असतं
  • आम्ही मुंबई महापालिकेत कामं करून दाखवली
  • आम्ही बॅनरवर काम लावली, चेहरे लावले नाहीत आमचे
  • 10 वर्षा नंतर याचा प्रचाराचा मुद्दा काय
  • कोण काय खातो, मटण – मच्छि
  • मग कोंबड्यांचं काय होईल, त्यांचा धंदा बंद होईल
  • नारायण राणे यांना टोला
  • भाजप आता इथे जिंकत नाही
  • हिंदू- मुस्लिम वाद सुरू केला आहे
  • चीनवर बोलायची यांची हिम्मत नाही
  • इंदिराजींसारखी हिम्मत दाखवा
  • मिंध्ये सरकारच्या गेल्या 2 ते अडीच वर्षात यांनी आम्हाला कर्जमुक्ती दिली नाही, असं शेतकरी सांगतात
  • मिंध्ये सरकारच्या काळात 1 रुपयाची मदत आम्हला आली नाही, हे शेतकरी सांगतात
  • हा देश शेतकरी विरोधी भाजपला मतदान करणार का?
  • गेल्या अडीच वर्षात एकही नवा रोजगार आला नाही
  • हे मिंध्ये सरकार, खोके सरकार गुजरातमधून चालवलं जातं
  • भाजपला मतदान करून आपल्याला नक्की मिळालं काय हा प्रश्न प्रत्येक मतदाराला पडला असेल
  • वेदांता फॉक्सकाँनमुळे मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात आलाय असती, पण हा उदयोग सरकार बदलल्यावर गुजरातला पाठवला
  • सोलर एनर्जी, गुजरातला पाठवला
  • वर्ल्ड कपही पाठवला गुजरात
  • स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेव्हा तिथे मी नडणार म्हणजे नाडणार
  • सुशिक्षित तरुणाना रोजगार नाही
  • गद्दार गॅंग बोली लावते किती खोके देता हे बोला
  • भाजपच्या राज्यात महिलांना सुरक्षित वाटतं का
  • रेवन्ना कितीचे व्हिडिओ आले आहेत
  • रेवान्ना ला जर्मनीला पळून जायला यांनी मदत केली आहे
  • हे आपल्या डोक्यावर बसतील
  • एका मंत्र्याने सुप्रिया ताईंना शिव्या दिल्या आहेत, एका मंत्र्यावर बलात्काराचे आरोप झाले, आपल्या सरकारने त्याला काढलं होतं, यांनी पुन्हा मंत्रिपद दिलं
  • बिलकीस बानो हत्या प्रकरणातील आरोपींना बाहेर काढलं आणि प्रचारात मिरवलं
  • बलात्काऱ्यांची जात पात न पाहता त्यांना फाशीच झाली पाहिजे
  • आपलं जीडीपी गॅस डिझेल पेट्रोल
  • किती महाग झाला आहे आपला जीडीपी
  • आपल्या सोबत धोका झालेला आहे
  • आम्हाला शिव्या देण्यासाठी यांना पगार मिळतो
  • त्यांना किंमत देण्याची लायकी नाही याची कोंबड्या चोर
  • जेवढे खाली जातील तेवढे आपल्याला वर जायचं आहे
  • राऊत इथे हॅट्रिक करणारच
  • विनायक राऊत यांनी मोठा फंड कोकणात आणला
  • आपल्याला खासदार पाहिजे, गुंडागर्दी चिंधीचोर खासदार नको आपल्याला
  • त्यांचे संस्कार की उद्धव साहेबांचे संस्कार हे तुम्ही ठरवा
  • 7 तारखेला मशाल बटन दाबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *