Month: May 2024

कुटुंब नियोजन साठी दिवाळी ची वाट का बघता?ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथे होणार वर्षभर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

वाशिम :- आपल्या कडे बहुतांश लोकांचा असा गैरसमज आहे की शासकीय रुग्णालयात दिवाळी नंतर च कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरू होतात जे की पूर्णपणे चुकीचे आहे.यातच ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथे डॉ…

सावनेर प्राचीन नदी किराना मंदिर येथे हनुमान चालीसा पठन सुरु ज़ाले

सावनेर – प्रत्येक शनिवारी सकाळी ७.३० ला हनुमान चालीसा पठण करण्याचे काम सावनेर शहरातील प्राचीन नदीकिनारा हनुमान मंदिर येथे मागील २ वर्षा पासून अखंडित सुरू आहे. २ वर्षा पूर्वी काही…

प्रत्येक गावातील सामाजिक एकता व बंधुभाव अखंडीत ठेवण्यासाठी गुन्हेगारी मुक्त गाव अभियान महत्वपूर्ण – अतुल कुलकर्णी

तुळजापूर:- जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, धाराशिव व टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “गुन्हेगारी मुक्त गाव अभियान” व रुद्राक्ष थेअरेपी शिबीर मौजे बारूळ ता. तुळजापूर येथे संपन्न झाले.…

नागपुर जिल्हयात खापरखेडा येथे राख व धुडीचा त्रास,नागरीकांचे आरोग्य धोक्यात,शासन व प्रशासन यांचे खापरखेडा विज प्रकल्पाकडे दुर्लक्ष

नागपुर जिल्ह्यातिल सावनेर तालुक्यात खापरखेडा येथे गेल्या अनेक वर्षापासुण मोठे विज़ नीर्मिति प्रकल्प सुरु आहे परंतू गेल्या येक महिन्यातुन सतत राखीचा धुड उडत आहे ते अशा प्रकारे राख आणि धुळीचे…

असामान्य ऑक्सिजन बँक पाणपोईचे उद्घाटन

उमरखेड़असामान्य ऑक्सिजन बँकेचे मार्गदर्शक ऍड संतोषजी जैन , राजूभैय्या जयस्वाल यांच्या हस्ते असामान्य ऑक्सिजन बँक पाणपोईचे उद्घाटन स्थानिक गांधी चौकात करण्यात आले . यावेळी माजी नगरसेवक दिलीप भाऊ सुरते .…

मेडशीत पोलीस अधीक्षकांनी केली स्टाफ पाठवून IPL सट्टाबाजांवर कारवाई ; ४.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम:-समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत विशेष मोहिमा राबवत सतत कारवाया सुरु असतात. काहीजण छुप्या पद्धतीने अवैध धंदे करण्याचा प्रयत्न…

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 63.88 टक्के मतदान

धाराशिव,दि.8(माध्यम कक्ष) उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे रोजी मतदान झाले. या निवडणूकीच्या मतदानाची टक्केवारी 63.88 इतकी आहे. 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांपैकी 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी…

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जामखेड चा शौर्य विकास हजारे जिल्ह्यात प्रथम…!!

जामखेड :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत सन 2024 साठी घेण्यात आलेल्या राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल नुकताच जाहीर झाला असून जि. प.प्राथ.शाळा हाळगाव ता.जामखेड येथील…

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इग्लीश स्कुल खर्डा विद्यालयात तब्बल 26 वर्षानी एकत्र आलेल्या सर्व सवंगडयाची शाळा भरते तेव्हा … . !

जामखेड खर्डा : रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इग्लीश खर्डा विद्यालयात तब्बल २६ वर्षांनी एकत्र आलेले १२७ विद्यार्थ्यांच्या एकदिवसीय शाळा स्नेह मेळाच्या अध्यक्षतेखाली प्रा गहिनीनाथ काकडे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या…

नियम धाब्यावर बसवुन तिन वर्षे ऊलटुनही मंगरूळपीर पं.स.चे ‘ते’अधिकारी प्रतिनियुक्तीवर कसे?विशिष्ट अधिकार्‍यावरच मेहरनजर का?जनतेमध्ये ऊलटसुलट चर्चा…..

तिन वर्षापुर्वी मंगरूळपीर पंचायत समीतीत झाला होता प्रतिनियुक्ती रद्द करण्याचा ठराव पं.स.च्या सर्वसाधारण सभेच्या ठरावाला वरिष्ठाकडुन केराची टोपली वाशिम :- माहे जुलै २०२१ रोजी मंगरुळपीर पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेल्या…