Month: May 2024

इयत्ता 3 थी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक व कलात्मक शिक्षणाची सुवर्ण संधी !!!!

जामखेड दि 21 मे सुवर्ण संधी सुवर्ण संधी!!! श्री कैवल्य चक्रवती वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची अखिल कोट ब्रम्हांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने व मुक्त कैवल्य तेजोनिधी…

स्वर्गीय संदेश कोठारी स्मरणार्थ बांधण्यात येत असलेल्या स्व .सदेश कोठारी विहारधाम च्या कामाचा मान्य वराच्या उपस्थित शुभारंभ

परमपुज्य चंदनबालाजी आणि परमपुज्य पद्मावतीजी म. सा. यांच्या प्रेरणा व संजय कोठारी यांच्या सल्पनेतुन स्वर्गीय संदेश कोठारी याच्या स्मरणार्थ उभारण्यात येत असलेल्या विहार धाम कामाचा शुभारंभ कोठारी फार्म हाऊस येथे…

धार चातारीच्या नावावरून उचंवदड पेंडातुन अवैध उत्खन्नन,[महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांची ” तेरी भी चुप मेरी भी चुप ” ]

तालुक्यात शासनाने धार चातारी येथे शासकीय रेती घाट नियोजित केले असून अवैध रेती उत्खनन करणारे रितीमाफिया धार चातारी घाटाच्या नावाने तालुक्यातील उंचवडद येथून खुलेआम पैनगंगा नदी पात्रातून रेतीची वाहतूक केली…

ब्राह्मण कुटुंबावर हल्ल्याचा निषेधार्थ उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर

ब्राह्मण समाजा तर्फे निवेदन सादर उमरखेड :- बीड जिल्ह्यातील पिंपरगव्हाण येथे ब्राह्मण कुटुंबावर हल्ला करण्यात त्याचा निषेधार्थ ब्राह्मण समाजाकडून उपविभागीय अधिकारी यांना आज दिनांक २० मे रोजी निवेदन देण्यात आले…

जामखेडची शैक्षणिक क्रांती फक्त आणि फक्त भूमिपुत्र गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे! यांच्या मुळेच झाली

मुख्याध्यापक गिते जामखेड :- जामखेड तालुका शिक्षण क्षेत्रात मागे राहिलेला तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील डोणगाव येथील मूळ रहिवासी असलेले माननीय श्री बाळासाहेब धनवे यांचा अतिशय गरीब कुटुंबात जन्म…

2023-24 चा इंडियन ऑयलचा एक्सलंन्स अवार्ड चितलांगे इण्डेण ला प्रदान

फुलचंद भगतवाशिम:- नागपुर इंण्डेण कार्यालया द्वारे अमरावती-यवतमाळ सेल्स मध्ये 2023-24 या वर्षात सर्वात जास्त प्रधानमंत्री उज्वला गॅस कनेक्शनचे वितरण करणे व विविध ॲक्टीव्हिटीज राबविल्याबद्दल इंडियन ऑयल कार्पोरेशनचा “अवार्ड ऑफ एक्सलंन्स…

ई-केवायसी व बेसीक सेफ्टी चेकला ग्राहकांनी सहकार्य करावे;श्री बिजॉय पाटी यांचे आवाहन

फुलचंद भगतवाशिम:-सर्व एल पी जी गॅस ग्राहकांच्या घरोघरी गॅस एजन्सीचे कर्मचारी जाउुन निशुल्क गॅस तपासणी व गॅसची सुरंक्षीतते बाबत माहिती देणे तसेच ई-केवायसी सर्व देशभर सुरु असुन गॅस रबर ट्युब…

सरकारी विहिरीवरून पाण्याची चोरी

जोगेश्वरी येथुन दोन मोटारी सह साहित्य जप्त;सीईओ वैभव वाघमारे यांची कारवाई वाशिम :- रिसोड तालुक्यातील जोगेश्वरी या गावांतर्गत सरकारी विहिरीतून पाण्याची चोरी करणाऱ्यांच्या मोटारीसह इतर साहित्य जप्त करण्याची कारवाई जिल्हा…

जामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.

बाजार समितीच्या माध्यमातून आ. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी भरीव कामगिरी : सभापती पै .शरद कार्ले जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जेजे शक्य असेल त्या सुविधा पुरवण्यात…

स्वर्गीय सौ ललिता ताई राजेंद्र बलदोटा यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त आदर्श सासू पुरस्कार

जामखेड प्रतिनिधीदि 16 मे स्वर्गीय ललीता ताई राजेन्द्र बलदोटा यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ आगळा वेगळा उपक्रम सामाजीक बांधीलकीतुन आत्मीक निकट स्नेहबंध जोपासणारा आदर्श सासु सुनेच्या जोडीला पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पद्मश्री…