उमरखेड शहरात तलवार घेवुन फिरणा-यास इसमास घेतले ताब्यात डिटेक्शन बँच (DB) उमरखेड यांची कारवाई
उमरखेड़ ता प्रतिनिधिदि.29/04/2026 रोजी बॅच प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे यांना गोपनिय बातमीदारमार्फत माहीती मिळालो की, एक इसम ज्याने पांढऱ्या रंगाचे शर्ट व काळया रंगाची पॅन्ट परीधान केलेली असुन तो…
