कळमेश्वर-काटोल मार्गावर भीषण अपघात; मालवाहू गाडी पुलावर धडकली, एका महिलेचा मृत्यू तर ९ जखमी!
नागपूर-काटोल महामार्गावरील डोरली शिवारात मालवाहू वाहनाचा भीषण अपघात. वाहनावरील ताबा सुटल्याने पुलाला बसली जोरात धडक; वाहनाचा पुढचा भाग चेंदामेंदा. एका महिलेचा जागीच मृत्यू, तर १३ वर्षांच्या मुलीसह नऊ जण गंभीर…
