‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा त्र्यंबकेश्वरमध्ये शंखनाद! विखे पाटलांच्या हस्ते कुशावर्त तीर्थावर जलपूजन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६ चा त्र्यंबकेश्वर येथून उत्साहात प्रारंभ. ढोल, टाळ आणि मृदूंगाच्या गजरात शहरातून निघाली भव्य जलदिंडी. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कुशावर्त तीर्थावर सपत्नीक जलपूजन.…
