अक्षय तृतीयेला बालविवाहावर राहणार करडी नजर
बालकल्याण समितीसह पोलिस विभाग सज्ज फुलचंद भगतवाशिम:-समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या अशिक्षितपणा, गरिबी, लहान वयात लग्न करण्याची रुढी परंपरा, जाती व्यवस्था यामुळे बाल विवाहचे प्रमाण वाढत आहेत. भारतीय संस्कृतीत विवाह ही…
