विशेष पटपडताळणीत ‘गोलमाल’? माजी विद्यार्थ्यांना वर्गात बोलवून विद्यार्थी संख्या दाखविण्याची शक्यता
पटपडताळणी इन कॅमेरा घेवुन स्थानिक पञकारांचा पथकात समावेश करा फुलचंद भगतवाशिम:-राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने सुरू केलेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेत देखील गोलमाल होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांना…
