नागपुर जिल्ह्यातिल सावनेर तालुक्यात खापरखेडा येथे गेल्या अनेक वर्षापासुण मोठे विज़ नीर्मिति प्रकल्प सुरु आहे परंतू गेल्या येक महिन्यातुन सतत राखीचा धुड उडत आहे ते अशा प्रकारे राख आणि धुळीचे हे ढग म्हणजे संध्याकाळचा अंधार किंवा ढगांचा जमाव नसून खापरखेडा वीज प्रकल्पातून उडणारे राख आणि कोळशाचे ढग आहे. धुळीचा ढग आहे. या समस्येमुळे स्थानिक नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. राख व धुळीमुळे डोळ्यांचे व श्वसनाचे आजार वाढू लागले आहेत. परंतु, ही समस्या सोडविण्यासाठी वीज केंद्र व्यवस्थापनाकडून कोणतीही प्रभावी पावले उचलली जात नाहीत.
शासन व प्रशासनाने तात्काड उपाय योजना करावि भविश्यात कोंतिही अरोग्याबाबत हानी झाल्यास याला जिम्मेदार विज केन्द्र व्यवस्थापक राहिल याची नोंद घ्यावि
प्रतिनिधी मंगेश उराडे नागपुर जिल्हा