
जामखेड तालुक्यातील मोहा जि.प शाळेचा कामचुकार शिक्षक विजय जाधवच्या अडचणीत वाढ पहिली पत्नी व मुलगी हयात असताना दुसरा विवाह करणाऱ्या स्त्रीलंपट गुंड बेजबादार व माझा पती विजय जाधव या प्राथमिक शिक्षकास त्वरीत बडतर्फ करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची पहिल्या पत्नी सौ मेघना विजय जाधव यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जि प अहमदनगर यांच्या कडे तक्रार पुराव्या सह मागणी

जामखेड :- स्त्रीलंपट, गुंड प्रवृतीचा, पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह करणारा विजय सुभाष जाधव यांस सेवेतून बडतर्फ करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांची पत्नी सौं. मेघना जाधव यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. अ. नगर यांच्या कडे तक्रारीद्वारे केली आहे.



तसेच सद्यस्थितीत तनुश्री विजय जाधव ही बारावी सायन्सला शिकत आहे तिच्या कास्टव्हॅलीडीटी साठी तिचे वडील विजय सुभाष जाधव यांचे कागदपत्रे आवशक्यता असून देखील तनुश्रीने कॉल करून पेपर्सची मागणी केली
परंतु त्याने दिली नाही. विजय सुभाष जाधव व त्याचा भाऊ संजय सुभाष जाधव हे दहावीपर्यत निमगाव म्हाळुंगे शिऊरफाटा येथे आश्रम शाळेत शिकत होते याची माहिती मिळाली तेव्हा येथील मुख्याध्यापिका काळे मॅडम ( 9604736319) यांना मी मेघना विजय जाधवची पत्नी असे संपर्क करून दहावीचे दाखलेची मागणी केली तर त्यांनी सहकार्य न करत दाखले देण्यात विजय सुभाष जाधव यांनी विरोध केला आहे असे मला सांगण्यात आले तुम्ही थर्डपर्सन आहेत तुम्हाला दाखले देऊ शकत नाही शिक्षिका असूनही एका विद्यार्थिनीच्या शिक्षणास अडथळे निर्माण करणारी शिक्षीका सुद्धा या गुन्ह्यात पात्र आहे माझ्याआयुष्याशी खेळणारे विजय सुभाष जाधव व त्याची दुसरी पत्नी एक शिक्षिका हे दोन्हीही या गुन्ह्यात पात्र आहे. असे निवेदनात म्हंटले आहे.
नंदु परदेशी
एन टी व्ही न्युज मराठी महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
मो नं 9765886124