तीन नागरिक सहित एक महिला गंभीर जख्मी
या रेतिचा ओहलोड वाहतूकीवर शासन प्रशासन केन्हा लावतील लगाम
रेतीची सर्रiस वाहतुक सुरू असुन प्रशासन योग्य दखल घेत नसल्याचा आरोप
सावनेर वरूण काहीं अंतरावर एमपी असुन येथिल सौसर तालुक्यात गेल्यां काही महीन्या पासून सतत रेतीचि ओहर लोड वाहतूक सुरू आहे व असा मोटा आतंक सुरु आहे आज सातनूर भंसाली जवड़ रेतीचा ओवरलोड डंपर ने एका कार ला जोरदार धकड दिल्याने त्यातिल तीन जनाना मार असुन त्यातील एक महिला गंभीर जख्मी झालेली आहे तर ही रेतिची तस्करी ओहरलोड वाहतूक थiमनार कधी असा नागरीकiना प्रश्न पडला आहे शासन व प्रशासनाने योग्यरित्या कार्रवाई करावी अशी नागरिगांची मागनी केलिआहे
मंगेश उराडे नागपुर जिला