लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
सोलापूर : लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती वाटेगाव ता सांगली येथील जन्मस्थळी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी तेलंगणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे उपस्थितीत राहिले होते. अण्णाभाऊ साठे…
