शिवलाल रामचंद वाचनालय माढा येथे महापरिनिर्वाण दिन साजरा
सोलापूर : माढा येथील शिवलाल रामचंद वाचनालय माढा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन वाचनालयाचे सहकार्यवाह मदन मुंगळे यांचे हस्ते प्रतिमा पूजन करून साजरा करण्यात आला. “डॉ बाबासाहेब आंबेडकर…
