सोलापूर : चौभे पिंपरी ता माढा जिल्हा सोलापूर येथे महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
.ग्रामपंचायत चौभे पिंपरी येथे महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी गावचे विद्यमान सरपंच विक्रम दादा उरमोडे ,व गावचे भाऊसाहेब डी एम परकाळे ,तसेच उपसरपंच खंडू आलदर, विजय खताळ, काळूराम कांबळे, विजय उरमोडे, गोरख भगत माने गुरुजी ,दादा सातव, भरमु शेंडगे ,राज जाधव, दादा गोपने ,विठ्ठल गोपने, हंबीरराव सुकळे ,बापू आलदर, विनोद माने, बिरदेव आलदर,चौभे पिंपरी गावचे ग्रामस्थ ही मोठे प्रमाणात उपस्थित होते…
एन टीव्ही न्यू साठी प्रतिनिधी संदीप भगत सोलापूर..