चौभेपिंपरी ता. माढा जि. सोलापूर आमदार संजय मामा शिंदे यांची अतिवृष्टी आढावा बैठक मोठ्या उत्साहामध्ये पार पडली… माढा करमाळा मतदार संघाचे आमदार आदरणीय संजय मामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेले पिकांची नुकसान यांची पंचनामे करावेत, व शेतकऱ्याची नुकसान भरपाई मिळावी ,याबद्दल तहसील कार्यालयामध्ये आढावा बैठक घेण्यात आली होती ,त्यावेळेस उपस्थित मान्यवर आमदार संजय मामा शिंदे ,तहसीलदार समीर माने ,पोलीस निरीक्षक गुजवते साहेब ,गटविकास अधिकारी मनोज राऊत, कृषी अधिकारी वाकडे साहेब, यावेळी आरोग्य अधिकारी, pwd विभागातील अधिकारी, पशु विभागातील अधिकारी ,लघु पाटबंधारे विभाग आधिकरी ,स्टेट महामंडळाचे अधिकारी ,व तालुक्यातील अधिकारी वर्ग उपस्थित होता……
एन टीव्ही न्यूज साठी संदीप भगत सोलापूर