सोलापूर : ता माढा जि सोलापूर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्रातील पोलीस पाटील यांच्या विविध मागण्याच्या अनुषंगाने भव्यदिव्य मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले असून माढा तालुक्यातील पोलीस पाटील बांधवांना व भगिनींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे प्रमुख मागण्या खालील प्रमाणे
1) ग्राम पोलीस पाटील अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करणे यावी.
२) पोलीस पाटील यांना किमान वेतन कायद्यानुसार आधारभूत मानधन वाढ करण्यात यावी.
३) आजपर्यंत निघालेल्या सर्व शासन निर्णयाचे अंमलबजावणी करण्यात यावी.
४) आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात याव.
५) नूतनीकरण कायम बंद करण्यात यावेत.
६) रिक्त पदर लवकरात लवकर भरण्यात यावी.
७) जे पोलीस पाटील पोलीस स्टेशनच्या हद्दीत नियुक्ती दिली आहे त्यांना वयाच्या सेवानिवृत्ती पर्यंत कायम ठेवण्यात यावे.
८) पोलीस पाटील पदावर असताना आप बसे किंवा नैसर्गिक नैसर्गिक मृत्यू पावल्यास पोलीस पाटील पदावर अनुकंपाखाली त्यांच्या अनुकंपा खाली त्यांच्या वारसाची नियुक्ती करण्यात यावी.
९) पोलीस पाटील सेवानिवृत्तीनंतर ठस वीस लाख रुपये रक्कमपोलीस पाटील सेवानिवृत्तीनंतर ठोस २० लाख रक्कम देण्यात यावी.
१०) पोलीस पाटलांकडून देण्यात येणाऱ्या अहवालाचे स्वरूप स्पष्ट करण्यात यावे(शासन निर्णय 2 ऑगस्ट 2022)
११) पोलीस पाटलांना कॅशलेस आरोग्य विमा मिळावा.
या प्रमुख मागण्या यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील कृती समिती व महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना अध्यक्ष दिलीप आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले आहे.तरी माढा तालुका सर्व पोलीस पाटील बंधू व भगिनींन मोर्चात सहभागी व्हावे असे अहवान सोलापूर जिल्हा महिला कार्यकारणी सदस्य सौ.सुनीता आनंद शिंदे व सचिव यांनी बालाजी शेगर केले आहे.
