मूर्तिजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. विशाल येदवर यांची विदर्भ कबड्डी फेडरेशनच्या सचिवपदी निवड!
डॉ. विशाल येदवर यांची विदर्भ कबड्डी फेडरेशनच्या सचिवपदी अधिकृत निवड. अमरावती येथील मोर्शी येथे पार पडलेल्या वार्षिक सभेत सोपवली जबाबदारी. ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंना नवीन व्यासपीठ मिळण्याची निर्माण झाली आशा.…
